7. JADUGAR (7. जादुगार)

 


 

इयत्ता – पाचवी 

विषय – मराठी 

पाठ – 7 

जादुगार 

7. JADUGAR (7. जादुगार)

स्वाध्याय

अ.      नवीन शब्दांचे अर्थ.

तऱ्हेऱ्हेचे  – निरनिराळे, वेगवेगळे

तरु 
– झाड

चितारणे  – रेखाटणे, चित्र काढणे

जल – पाणी

मेघ 
– ढग

नभ 
– आकाश

आ. खालील प्रश्नांची उत्तरे 1 ते
2 वाक्यात लिहा.

1.वेगवेगळ्या रंगानी कोणाचे अंग नटले
आहे
?

उत्तर – वेगवेगळ्या रंगानी इंद्रधनूचे अंग नटले
आहे

2.मेघात काय वाजते ?

उत्तर – मेघात पखवाज वाजते.

3. कवीने फुलाचे वर्णन कसे केले आहे?

उत्तर – अत्तरासारखा सुगंध येणारी फुले असे
कवीने फुलाचे वर्णन केले आहे.

4. ज्योती कोठे पाजळते?

उत्तर – ज्योती निळ्या नभात पाजळते.

5. गुजगोष्टी कोणासंगे करतात असे
कवी म्हणतो
?

उत्तर – गुजगोष्टी वाऱ्यासंगे करतात असे कवी
म्हणतो.

समानार्थी शब्द लिहा.

1.मेघ – ढग

2.तरु – झाड

3.जल – पाणी

4.नभ – आकाश

5.पक्षी – खग

6. सागर – समुद्र

7. वारा – पवन

कवितेतील प्रासयुक्त शब्द शोध व लिही.

उदा. रंग  – अंग

पक्षी – नक्षी

वरती – भवती

आरास – खेळास

जोड्या जुळवा.

उत्तर –  
                        

1. इंद्रधनुष्य         रंग

2. पखवाज          मेघ

3. फूल                
सुगंध

4. फळ                
रुची

5. पक्षी               
गोडगाणी

  वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा..





 

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *