वार्षिक मूल्यमापन सुधारित वेळापत्रक २०२१-२२ (बेळगावी ग्रामीण)

 


तालुका – बेळगावी (ग्रामीण) 

माननीय क्षेत्र शिक्षणाधिकारी बेळगावी (ग्रामीण) यांच्या आदेशानुसार सन २०२१ – २०२२ सालामध्ये प्राथमिक शाळेचे वार्षिक परीक्षा वेळापत्रकासंबंधी आदेश 

सन २०२१ – २०२२ सालामध्ये प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते सातवी/आठवी इयत्तांची वार्षिक परीक्षा घेण्यासंबंधी – 

उल्लेख :- 1]ಮಾನ್ಯ ಆಯುಕ್ತರು ಸಾ.ಶಿ.ಇಲಾಖೆ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಪತ್ರ ಸಂಖ್ಯೆ ಡಿ.ಎಸ್.ಇ.ಆರ್.ಟಿ/ಇವಿಜಿ/1-10/ಮೌಲ್ಯಾಂಕನ 2021-22 ದಿನಾಂಕ 11-8-2021

2] ಮಾನ್ಯ ಆಯುಕ್ತರು ಸಾ.ಶಿ.ಇಲಾಖೆ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಜ್ಞಾಪನ ಸಂಖ್ಯೆ ಎಡಿ ಎಮ್/2[1]ಶೈವನಿ/2/21-22 ದಿನಾಂಕ 23-02-2022




 

संकलित  मूल्यमापन आयोजित करण्यासंबंधी सूचना:

नली-कली आधारित शाळेत इयत्ता तिसरी इंग्रजी विषयाची लेखी
परीक्षा 10 गुण आणि तोंडी परीक्षा 30 गुणांची घेणे.आणि इतर विषयांची  नली-कली नियमानुसार परीक्षा घेणे.

नली-कली रहित शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजी
विषयासाठी लेखी 10 गुण व तोंडी 30 गुण आणि उर्वरित विषयांसाठी 20 लेखी व तोंडी 20
गुण अशी परीक्षा घेणे.

पहिली ते आठवी इयत्तांची वरील वेळापत्रकानुसार परीक्षा
घेणे.

सहावी ते आठवी इयत्तांची सर्व विषयांची लेखी 30 व तोंडी 10
गुणांची परीक्षा घेणे.

पहिली ते आठवी इयत्तांचे यावर्षीच्या सुधारित CCE मूल्यमापन
आधारित व 1 संकलनात्मक परीक्षा (SA) आधारित घेणे.

एखाद्या वेळी लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका 30 पेक्षा जास्त
गुणांची म्हणजेच 40/50/60 पैकी तयार केल्यास 1ली ते 5वी साठी 20 गुणांमध्ये व 6 वी
ते 8वी साठी 30 गुणांमध्ये रुपांतर करणे.

संबंधित परीक्षेची प्रश्नपत्रिका विषयानुसार व नील नकाशा
आधारित शाळा स्तरावर तयार करणे.




 

PART B ला संबंधित भावनात्मक सामाजिक संघटना/वैद्न्यानिक/ललित
कला/सृजनशिलता/मनोधारणा/मुल्ये या विषयांवर आधारित A,B,C या श्रेणीमध्ये मूल्यमापन
करणे.

शारीरिक शिक्षण या विषयाची DSERT च्या सूचनेनुसार परीक्षा
घेणे.

विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करताना  FA1,FA2,FA3,FA4 आणि  संकलनात्मक परीक्षा आधारित 100 पैकी एकूण गुण
करून त्यावर आधारित श्रेणी देणे.

सदर परीक्षा समाप्तीनंतर मूल्यमापन करून वार्षिक निकाल व
विद्यार्थ्यांचे प्रगती पत्रक तयार करून 09-04-2022 रोजी नियोजित समुदायदत्त शाळा
कार्यक्रमात निकाल जाहीर करणे.

दिनांक 04-04-2022 05-04-2022  या दिवशी शिक्षणाधीकारी कार्यालय
बेळगावी (ग्रामीण) यांनी सूचित केलेल्या नमुन्यामध्ये शाळेचा वार्षिक निकाल तयार
करून त्यावर संबंधित
BRP/ECO यांचे अनुमोदन घेणे अनिवार्य
आहे.

CLASS – 1- 8 

परीक्षा वेळापत्रक 

वार / दिनांक     

विषय     

वेळ     

लेखी परीक्षा 

तोंडी परीक्षा 

सोमवार 

21/03/2022

प्रथम भाषा

10.30 AM TO 11.45 AM

2.00 TO 4.30

मंगळ

22/03/2022

गणित

10.30 AM TO 11.45 AM

2.00 TO 4.30

बुध 

23/03/2022

द्वितीय भाषा

10.30 AM TO 11.45 AM

2.00 TO 4.30

गुरु

24/03/2022

विज्ञान

10.30 AM TO 11.45 AM

2.00 TO 4.30

शुक्र

25/03/2022

समाज विज्ञान

10.30 AM TO 11.45 AM

2.00 TO 4.30

शनि

26/03/2022

तृतीय भाषा

8.30 AM TO 9.45 AM

2.00 TO 4.30

सोम  

28/03/2022

शा.शि.

10.30 AM TO 11.30 AM

 

कला

12.00 PM TO 01.00

 

कार्यानुभव

2.30 TO 3.30

See the below CIRCULAR for more INFORMATION –  

DOWNLOAD LINK 

परीक्षा तयारीसाठी उपयुक्त BLUEPRINT नमुने व इतर नमुने 

https://www.smartguruji.in/2022/03/exam-related-formats.html

✳️द्वितीय सत्र परीक्षा✳️

नमुना प्रश्नपत्रिका

माध्यम – मराठी

पहिली ते चौथी प्रश्न व उत्तरपत्रिका एकत्र करण्याचा प्रयत्न कसा वाटला…कमेंट करा

❇️1ली ते 5वी❇️

https://bit.ly/इयत्ता1-5-दुसरे-सत्र-परीक्षा-नमुना-प्रश्नपत्रिका

❇️6 वी ते 8 वी❇️

https://bit.ly/इयत्ता-6-8-दुसरे-सत्र-परीक्षा-नमुना-प्रश्नपत्रिका

 




 

 

 




Share with your best friend :)