सेतुबंध कार्यक्रम
इयत्ता – सातवी
विषय –समाज विज्ञान
पूरक अध्ययन सामर्थ्य
1.कर्नाटकाचे प्रादेशिक संसाधने आणि प्रादेशिक विभागातील विभिन्नतेची तुलना
करून त्यातील फरक जाणून घेतील.
2. इतिहासाचे विविध पुरावे ओळखून त्यांच्या व्याख्या सांगतील आणि त्यांचे
वर्गीकरण करतील.
3. प्रागैतिहासिक काळात वेगवेगळ्या टप्प्यात मानवाचा विकास कसा झाला हे समजून
घेतील.
4. नदीकाठावरील प्राचीन संस्कृती कशा भरभराटीस आल्या यांची कारणे समजून घेईल
तसेच संस्कृती आणि समाजाला त्यांच्या देणग्या समजून घेतील.
5. वेदांनी दिलेले संदेश समजून घेतील त्याच बरोबर काळानुसार वेदांमध्ये झालेले
बदल समजून घेतील.
6. प्रवादी मोहम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणीचे वर्णन करतील आणि विविध
धार्मिक सुधारकांच्या तुलना करतील.
7.भारतातील नवीन भरभराटीची कारणे सांगतील आणि त्यांच्यातील बदल समजून घेतील
8. धार्मिक सुधारकांचे विचार आणि सुधारणा त्यांचे अर्थ समजून घेतील.
9. उत्तर भारतातील प्रमुख राजकारण्यांचे प्रशासन कालावधी आर्थिक जीवन,सामाजिक,राजकीय
क्षेत्रात देणग्यांची माहिती मिळवतील.
10. दक्षिण भारतातील विविध राज्य घरांनी ओळखतील आणि त्यांनी दिलेल्या देणग्या
सध्याच्या जीवनात त्यांचे महत्त्व जाणून घेतील.
11. राजपुतांनी कला वास्तुशिल्प आणि साहित्यक्षेत्रात दिलेल्या देणग्यांची
माहिती घेतील.
12. ब्रिटिशांच्या विरुद्ध कित्तूर राणी चन्नम्मा आणि संगोळी रायन्ना यांच्या
धाडसी लढ्याचे कौतुक करतील तसेच कर्नाटकातील इतर ठिकाणे ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या
लढ्याचे अर्थ समजून घेतील.
13. लोकशाहीच्या प्रकारांची तुलना करून त्यातील फरक जाणून घेतील आणि
लोकशाहीच्या वैशिष्ट्यांचे विवरण करतील.
14. केंद्र आणि राज्य सरकारची रचना व कार्य यांची माहिती करून देतील तसेच
त्यांचे अधिकार समजून घेतील.
15. मानवी हक्कांचे प्रकार माहीत करून घेतील आणि त्यांचे महत्त्व समजून घेतील.
16. राष्ट्रध्वज राष्ट्रचिन्ह राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय सन ओळखतील आणि
राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व समजून घेतील.
17. ग्लोबचे उपयोग समजून घेतील तसेच नकाशा वाचन कौशल्य शकतील.
18.आशिया खंडाचे भौगोलिक वैशिष्टे समजून घेतील.
19. यूरोप खंडाचे भौगोलिक संदर्भ समजून घेतील तसेच उद्योग स्थापनेमध्ये
कारणीभूत घटकांचे विश्लेषण करतील.
20. आफ्रिका खंडा ची वैशिष्ट्ये समजून घेतील.