सेतुबंध पूर्व परीक्षा
इयत्ता – सहावी
विषय – विज्ञान
लेखी
परीक्षा
प्रश्न क्र.1 जोड्या जुळवा
A B
1.उत्सर्जन पान
2. पत्र हरवले एकवार्षिक
3. जोंधळा वाघ
4. मांसाहार स्पर्धा मनोभाव
5. क्रीडा नको असलेल्या पदार्थांना
बाहेर टाकणे.
कला
प्रश्न क्र.2 रिकाम्या जागा योग्य शब्दांनी पूर्ण करा
6……… ला द्रव
रूपातील खनिज म्हणून ओळखतात
7.श्वासोच्छवासासाठी आवश्यक असणारा वायूतील घटक ……….
होय
8. मनुष्य व इतर जीवाना
हानिकारक रासायनिक धूळ,सूक्ष्मजीव हवेमध्ये मिसळल्यास ………… प्रदूषण होते.
9.मुळा …….मूळ आहार
पदार्थ आहे.
10 नाचना, गहू, तांदूळ रताळे ,मका हे …….अंश असलेले आहार पदार्थ आहेत
प्रश्न 3 एका वाक्यात
उत्तरे लिहा.
11. वाळवून सुरक्षित
ठेवल्या जाणाऱ्या आहार पदार्थांची नावे लिहा
12.तुमच्या घराजवळ पाणी
कोणकोणत्या स्त्रोतांपासून मिळविता.
13. नको असलेल्या वस्तू
नदीमध्ये टाकल्याने होणारे परिणाम कोणते
14. घन अवस्थेमध्ये असणाऱ्या एका वस्तूचे नाव
लिहा
15. पाने, कोळसा तसेच प्लास्टिक पाण्यावरती तरंगते.का?
तोंडी प्रश्न
16. लोखंड तांबे चांदी
पाणी यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता
17. साखर माती पाणी मीठ
यामध्ये मिश्रण कोणते
18. टाळी वाजवल्यानंतर
शक्तीचे बदलणारे रूप कोणते
19. सौर मंडळाचे चित्र
पाहून ग्रहांची क्रमवार नावे सांगा
20. सौर मंडळाचे चित्र
पाहून यामध्ये पृथ्वी आणि गुरू ग्रहामध्ये असणारा फरक कोणता?