Bridge Course Pre Test SS CLASS 7 इयत्ता सातवी सेतुबंध पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विषय -समाज विज्ञान




 

सेतुबंध पूर्व परीक्षा 

इयत्ता – सातवी                                       

विषय – समाज विज्ञान

लेखी परीक्षा

1. कर्नाटकाच्या
किनारपट्टीवरील जिल्हे कोणते
?

2. “पुराव्याशिवाय
इतिहास नाही” का
?

3. अक्षर ओळख नसलेल्या कालखंडाला……….
काळ म्हणतात.

4. संबंध ओळखून उत्तर
लिहा.

युप्रॅटीस आणि टेग्रीस नदी
: मेसोपोटेमिया संस्कृती : : यांगत्से आणि होआंगाहो नद्या

5. उत्तर वैदिक काळात
झालेले सामाजिक बदल (योग्य पर्याय निवडा)

अ) स्त्रियांचे स्थानमान
कमी झाले

ब) चार वर्णांची व्यवस्था
पुढे आली.

क) सती पद्धती बालविवाह
बहुपत्नीत्व रूढी आल्या.

ड) वरील सर्व

6. ख्रिस्ती धर्माचा मूळ
ग्रंथ……

7. वर्धमान महावीर आणि
सांगितलेल्या दोन शिकवणी लिहा.

8. अद्वैत तत्त्वाचा
स्वीकार कोणी केला
? (योग्य पर्याय निवडा.)

अ) माधवाचार्य     ब)रामानुजाचार्य            क)
शंकराचार्य

9. अभिज्ञान शाकुंतल हे
श्रेष्ठ नाटक कोणी लिहिले आहे
?

10. 58 फूट उंचीची एक शीला
कमलेश्वर मूर्ती …………ठिकाणी आहे.

11.मध्यप्रदेशातील ग्वालियर
किल्ल्याला काय म्हणतात?

12. कित्तूर राणी चन्नम्मा
ब्रिटिशांविरुद्ध का लढली
?

13. समानतेची दोन
वैशिष्ट्ये सांगा.

14. तुमच्या विधानसभा
क्षेत्राचे आमदार कोण आहेत
?

15. बाल हक्क कोण कोणते?




 

तोंडी परीक्षा

16. (शिक्षक राष्ट्रीय चिन्हाचे चित्र घेऊन त्यबद्दल विद्यार्थ्याना वेगवगळे
प्रश्न विचारतील?)

आपले राष्ट्रीय चिन्ह कोठून घेतले आहे?

राष्ट्रीय चिन्हावर कोणते वाक्य आहे?

17.00012नकाशावर असणारे हे चिन्ह काय दर्शविते?

(शिक्षकांनी नकाशा वापरून विद्यार्थ्यांचे नकाशा वाचन कौशल्य तपासावे.)

18. या नकाशात हिमालय पर्वत श्रेणी कोठे आहेत? (आशिया खंडाचा स्वाभाविक
विभागाचा नकाशा घेऊन शिक्षक हा प्रश्न विचारतील)

19. या नकाशात स्पेन देश कोठे आहे? (युरोप खंडाचा नकाशा घेऊन प्रश्न विचारतील)


012320. या पक्षाचे नाव काय?

 





Share with your best friend :)