abc
वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा. पुढे, मागे, वर, खाली, आत, बाहेर, नंतर, जवळ यांसारखे शब्द मूळची क्रियाविशेषणे आहेत; परंतु नामाला जोडून आल्यास ती शब्दयोगी अव्यये होतात.