क्रियाविशेषण अव्यय

    



क्रियाविशेषण अव्यय

      क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. क्रिया केव्हा, कोठे, कशी, कितीवेळा प्रमाणात घडली यांची माहिती क्रियाविशेषणातून मिळते. 

उदा. सदा,सर्वदा,लवकर,हळूहळू,सालोसाल,पुनःपुन्हा,आजकाल,नेहमी,वारंवार,लगेच,दररोज,पटपट,आपोआप,झटझट इत्यादी.







Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *