केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक अव्यय


आपल्या मनातील
भावना दाटून आल्यावर तोंडावाटे अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात. त्यांना
उद्गारवाची शब्द किंवा केवलप्रयोगी अव्यये असे म्हणतात. केवलप्रयोगी अव्यय
वाक्याचा भाग नसतात. ते केवळ वापरावयाचे म्हणून वापरले
जातात.परंतु त्यांच्यामुळे भाषेची शोभा वाढते. केवलप्रयोगी अव्ययांना
विभक्तीचे प्रत्यय लागत नाहीत ते केवळ भावनेचे उद्गार असतात. केवलप्रयोगी अव्यये
कोणता भाव व्यक्त करतात यावरून त्यांचे खालील प्रकार पडतात. केवलप्रयोगी अव्यय
भावनाप्रधान असतात.

!
हे उद्गारचिन्ह आहे.

उदा. हाय, हायहाय, अरेरे,अबब,
अहाहा,
बाप रे,
,
अरेच्या,ठीक,
जीहां,
अच्छा,हुड, फुस, हत्, छत, अगं, अरे, चूप, गुपचूप इत्यादी.

अरेरे! काय दशा झाली त्याची !ab



Share with your best friend :)