Click here to Download PDF WORKSHEET Click here to Download PDF WORKSHEET
इयत्ता – सहावी
विषय – गणित
Worksheet – 1
I . खालील
उदाहरणे या { : } गुणोत्तर चिन्हाचा वापर करा.
उदा. तीन ला चार = 3:4
1. पाच ला सात =
2. दहा ला पन्नास =
3 3. . X ला Y
=
II. खालील उदाहरणे अपूर्णांकात लिहा.
उदा. 5:6 =
1)
2) 9:13 =
3) a:b =
III. उत्तरे लिहा.
1. एका वर्गात 30 विद्यार्थी
आहेत.त्यापैकी 6 विद्यार्थ्याना कॅरम
खेळायला आवडते,12 जणांना बुद्धिबळ खेळायला आवडते आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना क्रिकेट
खेळायला आवडते.
अ) कॅरम खेळणाऱ्या
विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांशी गुणोत्तर लिहा.
आ) क्रिकेट खेळणाऱ्या
विद्यार्थ्यांचे एकूण विद्यार्थ्यांशी असणारे गुणोत्तर लिहा.
2 2. 6:5 चे तीन समतुल्य
गुणोत्तरे लिहा.
3. खालीलसाठी गुणोत्तरे
लिहा.
(a) 20 मिनिटे ला 1.5 तास
(b) 400 मिलि. ला 2 लिटर
4. 4. 21 पेन राजू आणि मोहन
मध्ये 4:3 या गुणोत्तरात वाटा.
5 . सिताने 10 दिवसात 4000 रु.
मिळवले तर 25 दिवसात टी किती रुपये मिळवेल?
6. 4 डझन केळींची किंमत 180
रु. आहे तर 90 रु.मध्ये किती केळी येतील ?
एप्रिल 2021
इयत्ता – सहावी
विषय – गणित
Worksheet – 2
I.उत्तरे लिहा.
1 1. एक कागद घडी घालून व
कापून त्यापासून सममिती आकृती तयार करा.
2 2. शाईच्या दोरा वापरून एक
सममिती आकृती काढा.
3. खालील आकृतीतील सममितीय
रेषांची संख्या शोधा.
4. कोष्टक पूर्ण करा.
आकृती | एकूण सममितीय रेषांची संख्या |
समभूज त्रिकोण |
|
चौरस |
|
आयत |
|
समद्विभूज त्रिकोण |
|
समभूज चौकोन |
|
वर्तुळ |
|
2 5. खालीलपैकी कोणत्या अक्षरात उभ्या सममितीय रेषा आहेत?
A
B
F
H
S
Z
एप्रिल 2021
इयत्ता – सहावी
विषय – गणित
Worksheet – 3
1.
O या एका बिंदुतून 3.5 cm. व 5 cm.
त्रिज्येची वर्तुळ काढा.
2.
AB रेषा काढा त्यावर M बिंदू घेऊन AB रेषेवर लंब काढा.(कैवार व मोजपट्टीचा
वापर करा.)
3.
9.5 सेमी लांबीचा एक रेषाखंड काढा आणि त्याचा लंब दुभाजक काढा.
एप्रिल 2021
इयत्ता – सहावी
विषय – गणित
Worksheet – 4
I कोनमापकाच्या
सहाय्याने खालील मापाचे कोन रचा.
(a) 40°
(b)
85°
(c) 110°
(d) 135°
II
मोजपट्टी व कैवारच्या सहाय्याने कोन रचा.
(a) 60°
(b) 30°
(c)90°
(d) 45°
III 70° चा कोन रचा आणि त्रिकोण गुण्या व कैवारचा वापर करून याच्याशी समान असणारा कोन
रचा.
IV 40° चा कोन रचाआणि
त्याचा कोटीकोन रचा.