भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषण संग्रह
“येत्या 26 जानेवारी, भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा प्रभावी मराठी भाषणांचा हा खास संग्रह.या पोस्टमध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सोपी, छोटी आणि दमदार देशभक्तीपर भाषणे दिली आहेत. भाषणाची तयारी करण्यासाठी आणि स्टेजवर आत्मविश्वासाने बोलण्यासाठी नक्की वाचा.शिक्षक आणि पालकांसाठीही हे अत्यंत उपयोगी आहे.”

भारतीय प्रजासत्ताक दिन
शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषणे
नमस्कार बालमित्रांनो!
येत्या २६ जानेवारी रोजी आपण सर्वजण मोठ्या उत्साहात ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा करणार आहोत. या दिवशी शाळेत भाषण करण्यासाठी तुम्ही नक्कीच तयारी करत असाल, हो ना?
तुमची तयारी सोपी करण्यासाठी आम्ही इथे 29+ सोपी, छोटी आणि दमदार भाषणे दिली आहेत. यात ‘चारोळीयुक्त भाषणे’, ‘जोशपूर्ण भाषणे’ आणि अगदी पहिली-दुसरीच्या मुलांसाठी ‘लहान भाषणे’ सुद्धा आहेत.
खालील रंगीत बटनांवर क्लिक करा आणि तुमचे आवडते भाषण निवडा!




