Karnataka State Syllabus 6th Science Textbook Solution Part- 2

कर्नाटक इयत्ता 6वी विज्ञान पाठ्यपुस्तकावरील नमूना प्रश्नोत्तरे

परिचय:
कर्नाटक राज्यातील इयत्ता 6वीचे विज्ञान विषय हा विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नैसर्गिक प्रक्रियांविषयी मूलभूत ज्ञान देण्यात महत्वाची भूमिका बाजावतो.या वर्गाचे पुस्तक पर्यावरण, ऊर्जा, यंत्र, पृथ्वीचे स्रोत आणि मानवी शरीर यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर आधारित आहे.

घटकानुसार नमूना प्रश्नोत्तरांचे महत्त्व:
प्रत्येक घटकाचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी आणि प्रश्नोत्तरांचे सराव करण्यासाठी सोप्या भाषेतील नमूना प्रश्नोत्तरे गरजेची आहेत . यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेत चांगली कामगिरी करता येते. कर्नाटक इयत्ता 7वी विज्ञान पुस्तकासाठी तयार केलेले ही नमूना प्रश्नोत्तरे नियमित पाठांतरासाठी व सरावासाठी उपयुक्त ठरतात.

प्रकरण 6: सजीव आणि त्यांच्या सभोवतालचा प्रदेश

प्रकरण 7: गती आणि अंतरांचे मापन

प्रकरण 8: प्रकाश, छाया आणि परावर्तन

प्रकरण 9: विद्युत आणि विद्युत मंडल

प्रकरण 10 : चुंबकाची गंमत

प्रकरण 11 : आपल्या सभोवतालची हवा

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *