वार्षिक पाठ नियोजन ANNUAL PLAN AND WORK DONE

वार्षिक पाठ नियोजन व WORK DONE 2024-25

MEDIUM – MARATHI

ANNUAL PLAN & WORK DONE PLAN

noname 1

आपण सर्वांनी इयत्ता व विषयानुसार वार्षिक अंदाज पत्रक तयार केले असेल.त्यावर आधारित वार्षिक पाठ नियोजन व कार्यपूर्ती नोंद ठेवणे आवश्यक असते.याविषयी प्रत्येक शैक्षणिक विभागानुसार बदल आहेत.पण तरीही सर्वाना सोयीस्कर होईल अशा नमुन्यामध्ये आम्ही येथे वार्षिक पाठ नियोजन व WORK DONE 2024-25 PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत..

आम्ही दिलेले हे वार्षिक पाठ नियोजन व WORK DONE 2024-25 एक नमुना म्हणून असून आपणास आवश्यक ते बदल करून स्वनिर्मिती केलेले वार्षिक पाठ नियोजन व WORK DONE 2024-25 नमुने वापरू शकता.

वार्षिक पाठ नियोजन व WORK DONE 2024-25 करताना पत्येक महिन्यात उपलब्ध तासिका किती आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे.यसाठी आपण शैक्षणिक मार्गदर्शिका 2024-25 मधील पृष्ठ क्र. 47 ते 105 चा संदर्भ घेऊ शकता.

शेवटी वार्षिक पाठ नियोजन व WORK DONE 2024-25 चा एक कोरा (BLANK) नमुना PDF स्वरूपात दिलेला आहे त्याचा आपण वापर करू शकता.

8वी मराठी वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
8वी ENGLISH वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
8वी गणित वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
8वी विज्ञान वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
8वी समाज विज्ञान वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
7वी मराठी वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
7वी ENGLISH वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
7वी गणित वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
7वी विज्ञान वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
7वी समाज विज्ञान वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
3री मराठी वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
3री ENGLISH वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
3री गणित वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
3री परिसर अध्ययन वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
2री मराठी वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
2री ENGLISH वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
2री गणित वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
2री परिसर अध्ययन वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
1ली मराठी वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
1ली ENGLISH वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
1ली गणित वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
1ली परिसर अध्ययन वार्षिक पाठ नियोजनCLICK HERE
Share with your best friend :)