मुल्यांकन परीक्षा – 2024
नमुना प्रश्नपत्रिका (भाषांतर)
Assessment – March 2024
Model Paper
इयत्ता – पाचवी
विषय – गणित
(KSEAB बोर्डाकडून प्रकाशित झालेल्या नमुना प्रश्नपत्रिकेचे भाषांतर असून आपल्या सोयीसाठी देत आहोत.)
I.खालीलपैकी प्रत्येक प्रश्न/अपूर्ण विधानांसाठी चार पर्याय दिले आहेत.योग्य
पर्याय निवडा आणि प्रश्न क्रमांक 1 ते 20 साठी योग्य पर्यायासह संपूर्ण उत्तर लिहा. 20 x 1=20
1.कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास येणारे उत्तर-
A. 1
B. तीच संख्या
C. 10
D. 0
2.खालीलपैकी 4 x 2 असा अर्थ सांगणारे चित्र कोणते?
3. भागाकार म्हणजे पूनरावर्तीत….
A. बेरीज
B. गुणाकार
C. वजाबाकी
D. अंदाजे संख्या
4. 35756या संख्येची सहस्त्र स्थानावरील अंदाजे किंमत
A. 36000
B.35000
C.35800
D.40000
5.MN रेषाखंडावर MT ने दर्शविलेला भाग दशांश अपूर्णांकात –
6.0.43 मध्ये 3 ची स्थानिक किंमत –
A. शतांश
B. दशांश
C. तीस
D. तीन
7. ₹ 17.15 हे पैशात असे लिहितात.
A. 17.15 पै.
B. 171.5 पै.
C. 1715 पै.
D. 17150 पै.
8. लीप वर्षात या महिन्यामध्ये एक दिवस जास्त असतो.
A. एप्रिल
B. जून
C. नोव्हेंबर
D. फेब्रुवारी
9.जेव्हा आपण आयताला एका विशिष्ट अक्षात फिरवतो. तेंव्हा त्यापासून तयार होणारी घनाकृती –
A. शंकू
B. गोल
C. दंडगोल
D. घनायत
10. एक घनाकृतीचे बाजूने दिसणारे दृश्य उभा आयत व वरून दिसणारे दृश्य वर्तुळ असेल तर ती घनाकृती –
11. क्रमवार रचना करत गेल्यास पहिली आकृतीप्रमाणे येणाऱ्या आकृतीचा क्रमांक –
A. पाचवा
B. चौथा
C. सहावा
D. सातवा
12.खालीलपैकी फक्त दोन सममिती अक्ष असलेली भौमितिक आकृती आहे
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 10×2 = 20
13. 2439 x 37 गुणाकार करा.
14. 1653 ला 8 ने भागल्यास येणारा भागालब्ध व बाकी काढा.
15.56/100 हे दशांश अपूर्णांकात लिहा व अक्षरात लिहा.
16. ₹ 348.25 हे ₹ 500 मधून वजा करा.
17. अनंतने 2 1/4 किलो ग्रॅम केळी विकत घेतली.त्या केळीचे वजन ग्रॅम मध्ये लिहा.
18. समान घनफळ असणारे 8 ग्लास पाण्याने भरून एका भांड्यात ओतल्यास ते भांडे भरते. जर भांड्याची क्षमता 5 लिटर 600 मिलीलिटर असेल तर ग्लासची क्षमता किती?
19. 3 तास 50 मिनिटे 30 सेकंद हे 2 तास 15 मिनिटे 50 सेकंद यांची बेरीज करा.
20. खालील इंग्रजी अक्षरांसाठी सममितीचा अक्ष काढा.
21. दिलेल्या जालाच्या सहाय्याने घनाकृतीची रचना करा.
22.रिकाम्या चौकोनी जागेत गाळलेली विषम संख्या लिहा आणि वर्तुळात वर्ग संख्या लिहा.
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 2 × 4 = 8
23. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे 4 गट करण्यात आले. कृती करण्यासाठी प्रत्येक गटाला 3 मीटर दोरीची गरज आहे.तर मग संपूर्ण वर्गासाठी किती मीटर दोरीची गरज आहे?
24.एक रेल्वेगाडी 225 कि.मी./तास धावत असल्यास एका दिवसात रेल्वेगाडीने आक्रमिलेले कमाल अंतर अंदाजे काढा.
*5वी,8वी व 9वी मुल्यांकन परीक्षा 2024 चे अंतिम वेळापत्रक पाहण्यासाठी यथे स्पर्श करा.*
➖➖➖➖➖➖
नमुना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा.
स्वाध्याय नमुना उत्तरे*
*⚛️ इयत्ता-5वी परिसर अध्ययन*
*घटक 5. नैसर्गिक स्त्रोते
*घटक 6. हवा
*घटक 7. पाणी
*घटक 8. शेती
*घटक 9. आहार – जीवनाचा आधार*
*घटक 10.निवासस्थान*
*घटक 11.द्रव्याचे स्वरूप*
*घटक 12.मूलद्रव्ये,संयुगे आणि मिश्रण*