7th SS 21.Defence Forces आपली संरक्षण दले

7वी समाज विज्ञान 21.आपली संरक्षण दले 

7th SS 21.Defence Forces आपली संरक्षण दले

कर्नाटक राज्य पाठ्यपुस्तक मंडळ   

इयत्ता – सातवी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

विषय – स्वाध्याय 

प्रकरण 21.आपली संरक्षण दले 


तुम्हाला माहीत असू द्या

भूसेनेचे
प्रमुख सैन्याधिकारी : जनरल
, लेफ्टनंट जनरल,मेजर जनरल, ब्रिगेडीयर, कर्नल, लेफ्टनंट कर्नल, मेजर, कॅप्टन आणि लेफ्टनंट.
नौसेना आणि वायूसेनेमध्ये सुद्धा या प्रमाणेच सेनाधिकाऱ्यांचे रैंक आहेत. तिन्ही
संरक्षण दलाच्या प्रमुखाला
संरक्षण कर्मचारी प्रमुख‘ (Chief of Defence staff) असे म्हणतात.

गटात
चर्चा करून उत्तरे लिही.

1. संरक्षणाचा सर्वोच्च अधिकार कोणाला आहे ?

उत्तर
संरक्षणाचा सर्वोच्च
अधिकार राष्ट्रपतींना आहे.

2. संरक्षण दलाचे विभाग कोणकोणते ?

उत्तर
संरक्षण दलाचे विभाग
खालील प्रमाणे –

1.भारतीय
भूसेना

2. भारतीय
नौकादल

3. भारतीय
वायुसेना

3. भूसेना दलाच्या प्रमुखाना काय
म्हणतात
?

उत्तर
भू सेनादलाच्या
प्रमुखांना फिल्ड मार्शल म्हणतात.

4. भूसेना दलाचे मुख्य कार्यालय
कोठे आहे
?

उत्तर
भूसेना दलाचे मुख्य
कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.

5. नौकादलाच्या प्रमुखाना काय
म्हणतात
?-

उत्तर
नौका दलाच्या प्रमुखांना
ॲडमिरल म्हणतात.

6. एन.सी.सी.चे ध्येय वाक्य कोणते ?

उत्तर
एन.सी.सी.चे ध्येयवाक्य
शिस्त व एकता हे होय.

7. भूसेनेचे मुख्य कार्य कोणते ?

उत्तर
देशाच्या सीमारेषेचे
संरक्षणाबरोबर नैसर्गिक आपत्ती जसे भूकंप
,पूर,दुष्काळ,दरड कोसळलीणे इत्यादी
प्रसंगी मानवीय कार्य पार पाडतात.

8. सीमा रस्ते संघटनेचे कार्य
कोणते
?

उत्तर
भारताच्या सीमांचे रक्षण
करणे
,युद्धात भाग घेणे  हे सीमा रस्ते संघटनेचे कार्य आहे.

9. रेडक्रॉस संघटनेचे ध्येय कोणते ?

उत्तर
मानवता व स्वयंसेवा हे
रेड क्रॉस संघटनेचे मुख्य ध्येय होय.

10. संरक्षण दलात तुला सेवा करावीशी
वाटते का
? कारणे लिही.

उत्तर
हो,संरक्षण दलांमध्ये मला
सेवा करण्याचे भाग्य लाभले तर मला खूप आनंद होईल.कारण सुजलाम सुफलाम आणि जगाला
संस्कृतीचे ज्ञान देणारी माझी भारतमाता व भारतीय जनता यांची सेवा करण्याचे भाग्य
मला लाभेल.त्याचबरोबर माझ्या मातृभूमीशी मी एकरूप होईन. 

Animated Quiz Game

Question 1: What is the capital of France?Question 2: Who wrote Romeo and Juliet?Quiz Completed!

Your final score is: 0

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *