उद्या (27 जुलै ) बेळगावी जिल्ह्यातील प्राथमिक,माध्यमिक आणि अंगणवाडी शाळेना सुट्टी
बेळगाव : पावसाच्या अंदाजामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना गुरुवारी (२७ जून) सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
गुरुवारी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केल्याने मुलांच्या सुरक्षिततेसाठी बेळगाव जिल्ह्यातील प्राथमिक,माध्यमिक शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सुटी जाहीर केल्याचे सांगितले आहे.
बातमी सौजन्य – ವಿಜಯವಾಣಿ
चला जाणून घेऊया कर्नाटकातील वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा – बेळगावी बद्दल
ऐतिसाहिक पार्श्वभूमी,स्थापना,नामकरण,प्रमुख शहरे,तालुके इत्यादी बरच कांही..
https://www.smartguruji.in/2023/04/facts-about-district-belagavi.html
Cashless Medical Facilities
️कर्नाटक सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा
कर्नाटक आरोग्य संजीवनी योजना
प्रतिभा कारंजी 2023-24
नियम व स्पर्धा विषय सविस्तर माहिती
https://www.smartguruji.in/2023/07/pratibha-karanji-2023-24-2023-24.html
नियम व स्पर्धा विषय सविस्तर माहिती
https://www.smartguruji.in/2023/07/pratibha-karanji-2023-24-2023-24.html