Bridge Course MATHS POST TEST CLASS 6



  सेतुबंध साफल्य परीक्षा

इयत्ता – सहावी
      

   विषय – गणित                   


पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. बावीस हजार सहाशे आठ ही संख्या अंकात लिहा.
2.
पुढील संख्या उतरत्या क्रमात लिहा 35,289 , 36,835 , 33,256 , 31,259
3.
बेरीज करा. 58,521 + 3218 +, 650 + 8
4. 59,238
मधून 25,935 वजा करा.
5.
गुणाकार करा.  1,028×37
6.
भागाकार करा.  50,778÷8
7. 
52,345 आणि 38,578 दश सहत्र स्थानाची वजाबाकी करा.
8. 18
या संख्येचे अवयव लिहा.



9.2/3 या अपूर्णांकाच्या चार समान भिन्न राशी लिहा.
10.10/5
या अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा.
11.500
सेंटीमीटर:5 मी. : : 2000 मीटर : ……..किलोमीटर
12.
जर तुम्ही रु.75 आणि रु.25 किमतीच्या दोन वस्तू विकत घेतल्या आणि रु.500 ची नोट दिली तर दुकानदार तुम्हाला किती पैसे परत देईल?
13. 3
लिटर= ………….. मिली
14.
राम सकाळी 6:30 ते 9:45 पर्यंत वाचन करतो.तर रामचा एकूण वाचनाचा वेळ किती आहे?
15.
खाली दिलेल्या स्तंभालेखामध्ये,एका महिन्यात विक्री झालेल्या वेगवेगळ्या भाषेतील साप्ताहिकांची माहिती दिलेली आहे.त्यावर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

           1) विक्री झालेली एकूण साप्ताहिकांची संख्या किती?


16. “O”बिंदू मानून कैवारच्या मदतीने 3 सेमी व 4 सेमी त्रिज्येची वर्तुळे काढा.
17.60′
चा कोन रचून,कोनाचा प्रकार सांगा.
18.
सूत्र वापरून या 4 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा.
19.
घनायताची जालाकृती काढा.
20.
खालील आकृतीबंध तयार करा.

 

 

 



 

 



 

Share with your best friend :)