सेतुबंध साफल्य परीक्षा
इयत्ता – दुसरी
विषय – गणित
पायाभूत सामर्थ्य यादी
संकल्पना:
1 आकार आणि आकृत्या पाहून वर-खाली,जवळ – दूर,मागे-पुढे,मध्यम,लहान-मोठे ओळखणे,वाचणे आणि लिहिणे.
2. शून्य ते 99 पर्यंत संख्या मोजणे, ओळखणे, वाचणे आणि लिहिणे.
3. चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहिणे,किमान – कमाल, मागे-पुढे,मध्ये अंक ओळखणे,वाचणे आणि लिहिणे.
4. + – चिन्हे वापरून बेरीज व
वजाबाकी करणे आणि मिश्र क्रिया करणे.
5.0 संकल्पना, 0 सह बेरीज आणि वजाबाकी करणे.सम,विषम,दशक स्थान ओळखणे.
6.19 पेक्षा जास्त नसणारी बेरीज आणि वजाबाकी करणे.
7.नाणी आणि नोटांची ओळख.
8. अनौपचारिक मोजमापाबद्दल माहिती जाणून घेणे.
9.आठवड्याचे दिवस आणि वेळेचा परिचय.
10. आकृत्यांची ओळख.