LOCAL GOVT IMP QUESTIONS स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाचे प्रश्न




 

8वी मुल्यांकन परीक्षा सरावासाठी महत्वाचे प्रश्न 

इयत्ता – आठवी 

विषय – समाज विज्ञान 

घटक – स्थानिक स्वराज्य संस्था

 

LOCAL GOVT IMP QUESTIONS स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाचे प्रश्न




 

1.भारत
हे रामराज्य व्हावे अशी कोणाची इच्छा होती
?

उत्तर – महात्मा गांधीजींची पंचायतराज
पद्धतीच्या

2.इतिहासात
कोणती घटना दुरुस्ती मैलाचा दगड बनली आहे
?

उत्तर – 1993 ची 73 वी आणि 74 वी घटना दुरुस्ती

3.पंचायत
राज्य कायदा केव्हा अस्तित्वात आला
?

उत्तर – 1983

4.पंचायत
राज्य कायद्याची कार्यवाही केव्हा सुरू झाली
?

उत्तर – 1985

5.ग्रामसभेचे
आयोजन करावे असे केव्हापासून ठरविण्यात आले
?

उत्तर – 1993 च्या घटनादुरुस्तीत

6.ग्रामसभेत
कोणाकोणाला भाग घेता येतो
?

उत्तर – वयाची 18 वर्षे पूर्ण
झालेल्या प्रत्येक व्यक्तीस ग्रामसभेत भाग घेता येतो.


7.ग्रामसभेचा
अध्यक्ष कोण असतो
?

उत्तर – सरपंच किंवा ग्रामपंचायत
अध्यक्ष


8.किती
महिन्यातून एकदा ग्रामसभेचे आयोजन केले जाते
?

उत्तर – सहा महिन्यातून एकदा

9.कशाच्या
प्रमाणावर ग्रामपंचायत आकार घेते
?

उत्तर – लोकसंख्येच्या प्रमाणावर

10.कोणत्या
ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन होते
?

उत्तर – ज्या गावची लोकसंख्या 5000 ते 7000 च्या
दरम्यान असते अशा ठिकाणी




 

11.ग्रामसभेच्या
अध्यक्षांचा कालावधी किती असतो
?

उत्तर – 30 महिने (अडीच वर्षे)
12.पंचायत
विकास अधिकारी (
PDO) ची नेमणूक कोणामार्फत केली जाते?

उत्तर – कर्नाटक राज्य लोकसेवा आयोग (KPSC)

13.स्थानिक
स्वराज्य संस्थेत एखादा निर्णय घेण्यास किती सदस्य हजर असले पाहिजेत
?

उत्तर – एक तृतीयांश सदस्य

14.कर्नाटकात
किती ग्रामपंचायती आहेत
?

उत्तर – कर्नाटकात 6022 ग्रामपंचायती
आहेत.


15.कर्नाटकात
किती तालुका पंचायती आहेत
?

उत्तर – 176 तालुका पंचायती

16.कर्नाटकात
किती जिल्हा पंचायती आहेत
?

उत्तर – 30 जिल्हा पंचायती

17.किती
लोकांसाठी एक तालुका पंचायत प्रतिनिधी निवडला जातो
?

उत्तर – 12,000 ते 15,000

18.तालुका
पंचायत अध्यक्षांचा कालावधी किती असतो
?

उत्तर – 20 महिने

19.किती
लोकसंख्येमागे एक जिल्हा पंचायत प्रतिनिधी निवडला जातो
?

उत्तर – 40,000 लोकसंख्येमध्ये

20.विपत्तीच्या
काळात संकट ग्रस्तांच्या मदतीसाठी किती रुपयांच्या मजुरीचा अधिकार जिल्हा पंचायत
अध्यक्षांना असतो
?

उत्तर – एक लाख रुपये मंजुरीचा अधिकार




 

21.नगराची
लोकसंख्या किती असते
20000 ते 50,000 शहराची लोकसंख्या किती असते ?

उत्तर – 50,000 ते 3 लाख

22.नगरपरिषदेत
किती सदस्य असतात
?

उत्तर – नगर परिषदेत 23 ते 27 सदस्य असतात.

23.नगरपालिकेत
किती सदस्य असतात
?

उत्तर – 31 ते 37 सदस्य

24.कोणत्या
कायद्यांतर्गत महानगरपालिकेची रचना केलेली असते
?

उत्तर – 1976 कर्नाटक नगरपालिका संस्था कायदा

25.नगरपालिकेच्या
सदस्याला काय म्हणतात
?

उत्तर – नगरसेवक

26.नगरपालिकेच्या
अध्यक्षाला काय म्हणतात
?

उत्तर – नगराध्यक्ष

27.महापालिकेच्या
सदस्याला काय म्हणतात
?

उत्तर – कार्पोरेटर

28.महानगरपालिकेच्या
अध्यक्षाला काय म्हणतात
?

उत्तर – महापौर

29.महानगरपालिकेत
सदस्यांची संख्या किती असते
?

उत्तर – 30 पेक्षा जास्त व 100 पेक्षा कमी

30.कर्नाटकात
किती महानगरपालिका आहेत
?

उत्तर – कर्नाटकात 10 महानगरपालिका
आहेत.




 


Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

No comments yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *