सन २०२२-23 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 5वी वा 8 वी मुल्यांकन परीक्षेचे प्रवेश पत्र नमुना प्रकाशित केलेबाबत.
ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲ
वरील विषय आणि संदर्भाच्या संदर्भात, 2022-23 या शैक्षणिक वर्षातील राज्य अभ्यासक्रमाच्या सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता 5 वी आणि 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक: 13.03.2023 पासून मूल्यांकन [संकलित मूल्यमापन SA-2] आयोजित आयोजित करण्यात येणार आहे.सदर मूल्यांकनासाठी प्रवेशपत्राचा नमुना परीक्षा बोर्डाच्या वेबसाइटवर (https:// kseab.karnataka.gov.in/) दिनांक:04.03.2023 रोजी प्रकाशित केला जाईल.प्रवेशपत्र शाळेच्या मुख्याध्यापकानी डाऊनलोड करावे आणि प्रवेशपत्रामध्ये विद्यार्थ्याचे नाव, SATS आयडी व पत्ता कोड आणि शाळेचा पत्ता,परीक्षा केंद्राचा कोड आणि पत्ता, (जर परीक्षा केंद्र तीच शाळा असेल तर परीक्षा केंद्र, शाळा आणि केंद्राचा DISE कोड आणि पत्ता ही दोन्ही ठेकाणी भरावी. त्यातील कोणताही रकाना रिकामा सोडू नये.विद्यार्थ्यांचे माध्यम आणि इतर आवश्यक माहिती भरून विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रवेश पत्र देण्यात यावे.
इयत्ता 5वी प्रवेशपत्र नमुना
इयत्ता 8वी प्रवेशपत्र नमुना
Instructions about Admit Card Format
5वी , 8 वी वार्षिक मुल्यांकन वेळापत्रक
1ली ते 4थी,6 वी , 7 वी वा 9 वी द्वितीय संकलित मूल्यमापन वेळापत्रक
इयत्ता – 8वी कलिका चेतरिके अध्ययन पत्रक नमुना उत्तरे
बोर्ड परीक्षा तयारीसाठी उपयुक्त
इयत्ता – आठवी
विषय-मराठी,इंग्रजी,विज्ञान,समाज
मराठी
समाज विज्ञान
https://www.smartguruji.in/2022/12/kalika-chetarike-answers-8th-8.html
विज्ञान
https://www.smartguruji.in/2023/02/8-8th-science-kalika-chetarike.html
✳️ ENGLISH✳️
https://www.smartguruji.in/2023/02/8th-english-kalika-chetarike-answers.html
इयत्ता – 5वी कलिका चेतरिके स्वाध्याय पुस्तिका नमुना उत्तरे
मराठी
https://www.smartguruji.in/2023/02/5-5th-marathi-kalika-chetarike.html
परिसर अध्ययन
https://www.smartguruji.in/2023/02/5-5th-evs-kalika-chetarike.html
गणित
https://www.smartguruji.in/2023/02/5-5th-maths-kalika-chetarike.html
इंग्रजी
https://www.smartguruji.in/2023/02/5th-english-kalika-chetarike.html
JOIN OUR WHATSAPP,TELEGRAM GROUP
SUBSCRIBE OUR YOUTUBE CHANNEL