5TH & 8TH EVALUATION MARCH 2023 TIME TABLE 5वी , 8वी वार्षिक मुल्यांकन (SA-2) मार्च 2023 वेळापत्रक

 


    5वी , 8वी वार्षिक मुल्यांकन (SA-2) मार्च 2023 

    वेळापत्रक 

    इयत्ता 5वी ची परीक्षा बुधवार दि. 15.03.2023 पासून तर इयत्ता 8वी ची परीक्षा सोमवार दि.

    13.03.2023 पासून होणार सुरु.



            सदर परीक्षा 09.03.2023 पासून नियोजित होती पण होळी व रंगपंचमी हे सन असल्याने ही परीक्षा सोमवार दि. 13.03.2023 ते शनिवार 18.03.2023 या कालावधीत होणार आहे. KASEAB बेंगळूरू यांचेकडून 23.02.2023 रोजी 5वी , 8वी वार्षिक मुल्यांकन (SA-2) मार्च 2023 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.ते वेळापत्रक खालीलप्रमाणे – : 




     

    परीक्षेबाबत सर्वसामान्य सूचना – 

    तोंडी परीक्षा 06.03.2023 ते 10.03.2023 या कालावधीत शाळा स्तरावर घेणे.

    P.E कार्यानुभव व इतर विषयांची परीक्षा – परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणारे विषय वगळून इतर विषयांची परीक्षा निर्धारित दिनांकापूर्वी शाळा स्तरावर घेण्यात यावी.

     09.03.2023 पासून बारावीची परीक्षा प्रारंभ होणार असल्याने कांही शाळांमध्ये परीक्षा केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे आहे त्यामुळे 5वी , 8वी चे वार्षिक मुल्यांकन (SA-2) नियोजन दुपारच्या सत्रात करण्यात आले आहे.

    इयत्ता – पाचवी वार्षिक मुल्यांकन (SA-2) वेळापत्रक 

    मार्च 2023 

     वेळापत्रक 

    दिनांक & वार

    विषय

    वेळ

    एकूण वेळ

    बुधवार

    15.03.2023

    प्रथम भाषा

    कन्नड

    मराठी

    हिंदी 

    उर्दू 

    इंग्रजी

    तेलगु 

    तमिळ 

     

     

    2.30 ते 4.30

     

     

    2 तास

    गुरुवार

    16.03.2023

    गणित

    2.30 ते 4.30

    2 तास

    शुक्रवार

    17.03.2023

    परिसर अध्ययन

    2.30 ते 4.30

    2 तास

    शनिवार 18.03.2023

    द्वितीय भाषा

    कन्नड

    इंग्रजी

    2.30 ते 4.30

    2 तास




    इयत्ता – आठवी  वार्षिक मुल्यांकन (SA-2) वेळापत्रक 

    दिनांक & वार

    विषय

    वेळ

    एकूण वेळ

    सोमवार

    13.03.2023

    प्रथम भाषा

    कन्नड

    मराठी

    हिंदी 

    उर्दू 

    इंग्रजी

    इंग्रजी (NCERT)

    तेलगु 

    तमिळ

    संस्कृत  

    2.30 ते 4.30

    2 तास

    मंगळवार

    14.03.2023

    द्वितीय भाषा

    कन्नड

    इंग्रजी

    2.30 ते 4.30

    2 तास

    बुधवार

    15.03.2023

    द्वितीय भाषा

    हिंदी

    हिंदी

    (NCERT)

    कन्नड

    इंग्रजी

    अरेबी

    पारशी

    उर्दू

    संस्कृत

    कोकणी

    तुळू

    2.30 ते 4.30

    2 तास

    गुरुवार

    16.03.2023

    गणित

    2.30 ते 4.30

    2 तास

    शुक्रवार

    17.03.2023

    विज्ञान  

    2.30 ते 4.30

    2 तास

    शनिवार 18.03.2023

    समाज विज्ञान  

    2.30 ते 4.30

    2 तास




    5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी नमुना प्रश्नपत्रिका 

     

     

    helpdesk%20(1)

    5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी नमुना प्रश्नपत्रिका कलिका चेतरिके उत्तरे  पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…




    helpdesk%20(1)

    5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन वेळापत्रक

     

    5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी अधिकृत वेळापत्रक पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…

     




     

     

    Share with your best friend :)