ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲ
2022–23 सालातील 8वी मूल्यमापन (SA2) संबंधित प्रश्नपत्रिका तयार करताना विचारात घेतलेले घटक
आणि अध्ययन निष्पत्तीची यादी..
विषय – गणित
कलिका चेतरिकेमधील अध्ययन
निष्पत्ती
6. परिमेय संख्यांची संकल्पना व मूलभूत क्रिया तसेच
त्यांचे गुणधर्म पडताळूया.
7. वर्ग, घन, वर्गमूळ आणि घनमूळ विविध विधानावरुन काढूया.
9. 1) समीकरण व राशींच्या मधील फरक समजून घेऊया. विधाने
समीकरण रुपात लिहूया.
2) एक
चलपदीय रेषीय समीकरण ओळखूया, विधाने एकचलपदी रेषीय समीकरण रुपात लिहून सोडवूया तसेच वापरुया.
3) दैनंदिन
समीकरणे वापरून समस्या सोडवूया.
5. घातांकाचा अर्थ, नियम आणि नियम वापरुन उदाहरणे सोडूवया.
6. चौकोनाचा परिचय : विविध चौकोनांचे गुणधर्म पडताळून
त्यांच्यातील संबंध कल्पनेतून समजून घेऊया. समांतरभूज चौकोन, चौरस, आयताच्या कोनांच्या
बेरजेच्या गुणधर्माशी संबंधीत समस्या सोडवूया.
7. मोजपट्टी व कैवार वापरुन विविध चौकोन रचूया.
8.घन,घनायत आणि वृत्तचित्तीचे पार्श्वपृष्ठफळ, संपूर्ण पृष्ठफळ आणि घनफळ काढूया.
9.माहिती संग्रहण, व्यवस्थापन व वर्गीकरण करुया आणि वारंवारता वितरण
तक्ता रचूया.
10.माहिती संग्रहणाचा आलेख काढूया. चित्रालेख, स्तंभालेख, द्विस्तंभालेख व
त्रिज्यांतर खंडालेख यांचे विश्लेषण करुया.
1.घन आणि घनमूळ
2.घातांक आणि घात
3.माहिती हाताळणे
4.समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण
5.आलेखांचा परिचय
6.अवयवीकरण
7.घनाकृतींचे दृश्यीकरण
8.प्रमाणांची तुलना
9.क्षेत्रमापन
इयत्ता – आठवी
नमुना उत्तरांसाठी अध्ययन निष्पत्ती क्रमांकावर स्पर्श करा..
व्हिडीओच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक अपडेट्स साठी आमचे YouTube Channel सबस्क्राईब करायला विसरू नका
Subscribtion link
http://youtube.com/@smartguruji2022