2022–23 सालातील 5वी मूल्यमापन (SA2) संबंधित प्रश्नपत्रिका तयार करताना विचारात घेतलेले घटक
आणि अध्ययन निष्पत्तीची यादी..
ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲ
विषय – परिसर अध्ययन
कलिका चेतरिकेमधील अध्ययन
निष्पत्ती
अध्ययन निष्पत्ती –10 : शेतीचे विविध टप्पे जाणून घेतात
अध्ययन निष्पत्ती –11 : पावसावर आधारित
शेती आणि पाणी पुरवठ्यावर आधारित शेतीबदल समजून घेवून यातील फरक ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती –12 : आहारात असणारे
पौष्टिक घटक ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती –13 : आहाराचे विविध
स्रोत आणि अन्नाची उपलब्धता यांचा परिचय करून घेतात.
अध्ययन निष्पत्ती –14: नैसर्गिक स्रोतांची
गरज आणि प्रकार ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती –15 : विविध नैसर्गिक स्रोतांचे महत्व
समजून घेतात.
अध्ययन निष्पत्ती –16: द्रव्ये आणि त्याची लक्षणे
ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती –17 : द्रव्यांच्या
वेगवेगळ्या स्थिती ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती –18 : भारताच्या नकाशात
कर्नाटकाचे स्थान ओळखतात.
अध्ययन निष्पत्ती –19 : राज्ये आणि केंद्र
शासित प्रदेश ओळखतात.
पाठ्यपुस्तकातील घटक
1.नैसर्गिक
स्त्रोत
2.शेती
3.आहार – जीवनाचा
आधार
4.निवासस्थान
5.द्रव्याचे
स्वरुप
6.मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
7.आश्चर्यकारक
ऊर्जा
8.आकाश
9.आपला भारत
नैसर्गिक – विविधता
10.आपला भारत
राजकीय-आणि सांस्कृतिक
इयत्ता – पाचवी
विषय – गणित
कलिका चेतरिकेमधील
अध्ययन निष्पत्ती
अध्ययन निष्पत्ती – 4: दैनंदिन जीवनाशी संबधित
दोन-तीन अकी संख्यांना एक अंकी संख्येने गुणणे / भागणे.
अध्ययन निष्पत्ती – 6 : प्रमाणित भागाकार
पद्धतीने एका संख्येला दुसऱ्या संख्येला भागतात.
अध्ययन निष्पत्ती – 7 : अपूर्णाकामध्ये
दिलेली चित्रे आणि
संग्रहित केलेल्या वस्तू ओळखून चिन्हांकित
करणे.
अध्ययन निष्पत्ती – 8 : दिलेल्या
अपूर्णाकाचे समान अपूर्णाक ओळखणे.
अध्ययन निष्पत्ती – 9 : लांबी, रुंदी, आकार, वेळेशी संबंधित
एककाचे रूपांतर करून गणितातील चार मूलभूत क्रियांचा वापर करून समस्या सोडविणे.
अध्ययन निष्पत्ती – 10 वेगवेगळ्या कोनाचे
काटकोन, लघुकोन आणि
विशालकोन यामध्ये वर्गीकरण करणे.
अध्ययन निष्पत्ती – 11 त्रिमितीय
आकृत्याची जालाकृती ओळखणे.
अध्ययन निष्पत्ती – 12 : वेगवेगळ्या
प्रकारचे आकृतिबंध ओळखणे.
अध्ययन निष्पत्ती – 13 : माहितीचा संग्रह
करून तो चित्रालेखात आणि स्तंभालेखात दर्शवून विश्लेषण करणे.
इयत्ता – पाचवी
पाठ्यपुस्तकातील घटक
1 | |
2 | |
3 | बोद्धिक अंकगणित |
4 | |
5 | |
6 | |
7 | |
8 | |
9 | |
10 | |
11 | अपूर्णांक |
12 | कोन |
13 | लांबी |
14 |
|
वरील अभ्यासक्रमाची अधिकृत pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…
इयत्ता – 5
✳️ माध्यम – Kannada, Marathi,English Etc.https://www.smartguruji.in/2023/02/class-5-model-paper-march-2023.html