KARNATAKA SCHOOL EXAMINATION AND ASSESSMENT BOARD KSQAAC,
Malleshwaram, Bengaluru-560003.
ಮೌಲ್ಯಾಂಕನ – ಮಾರ್ಚ್ 2023
ಮಾದರಿ ಪ್ರಶೋತ್ತರ ಪತ್ರಿಕೆ
Assessment – March 2023 Model Paper
Class: 8
Subject: MATHEMATICS
Marks: 40
Time: 2 Hours
I. प्रश्न 1 ते 20 साठी दिलेल्या चार पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा आणि दिलेल्या जागेत वर्णमालेसह उत्तर लिहा. [20 x 1 = 20]
1. 125 चे घनमूळ हे आहे.
A.5
B.53
C.53
D.5
2. ‘a’शून्य नसलेला पूर्णांक आहे, m आणि n नैसर्गिक संख्या आहेत आणिm>n तेव्हा-
3. 27 च्या घनाच्या एकक स्थानातील अंक कोणता?
A. 2
B. 7
C. 9
D. 3
4. दिलेल्या घनाकृतीचेनाव हे आहे..
A. गोलाकार
B. वृत्तचिती
C. शंकू
D. त्रिकोण
5. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ काढण्याचे सूत्र हे आहे..
A 2πrh चौ.एकक
B. 2πr (r + h) चौ.एकक
C. πrh चौ.एकक
D. πr²h चौ.एकक
6.243चा पूर्ण घन बनवण्यासाठी किमान या संख्येने गुणले पाहिजे.
A. 5
B. 4
C. 2
D. 3
7. आयताकृती घन खोलीची लांबी,रुंदी आणि उंची अनुक्रमे 12 मी,8 मी आणि 4 मीटर आहे तर या खोलीच्या चारही भिंतींचे क्षेत्रफळ हे आहे.
A. 16 चौ. मीटर
B. 24 चौ. मीटर
C. 160 चौ. मीटर
D. 80 चौ. मीटर
8. 729 ही घन संख्या या संख्यांच्या घनांमध्ये आहे.
A. 7 आणि 9
B. 8 आणि 10
C. 6 आणि 8
D. 10 आणि 11
9.त्रिज्यांतर खंडालेखामध्ये एक तृतीयांश क्षेत्र दर्शविणाऱ्या वर्तुळाचा कोन हा आहे.
A. 60°
B. 180°
C. 120°
D. 240°
10.वृत्तचितीचा व्यास (d) वृत्तचितीच्या उंची (h) शी समान असेल,तर त्याचे एकूण संपूर्ण पृष्ठफळ (चौ.एकक) हे असेल.
A. 4πr²B. 6πr²
C. 8πr² D. 12πr²
11. 4³ हे 2च्या घातांक रुपात असे येईल..
A.23
B.24
C.25
D.26
12. 4³ +4³ +4³ च्या बेरजेला 7 ने भागल्यास येणारा भागलब्ध किती?
A. 191
B. 193
C. 192
D. 194
13. वृत्तचितीच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीची उंची आणि त्रिज्या अनुक्रमे 3m आणि 7m आहेत.तर ₹5 प्रति चौरस मीटर प्रमाणे टाकीचा पृष्ठभाग रंगविण्यासाठी किती खर्च येईल?
A. ₹330
B. ₹660
C. ₹2200
D. ₹2310
14. 1 × 1000 + 4 × 100 + 2 × 1 +
3100 + 2100चे सामान्य रूप –
A. 1402.32 B. 1042.32
C. 1420.032 D. 1402.032
15.4 सें.मी.लांबीच्या कडा असणारे 3 घन एकमेकांना जोडून त्यापासून एक घनायत निर्माण केल्यास घनायतची अनुक्रमे लांबी, रुंदी आणि उंची एवढी असेल.
A. 4cm,4cm,12cm
B. 12cm,4cm,4cm
C. 12cm,8cm,4cm
D. 8cm,4cm,12cm
16. एक पूर्ण वर्तुळ आणि त्याचे भाग यामधील संबंध दाखविणारा आलेखाचा प्रकार हा आहे.
A. स्तंभालेख
B. हिस्टोग्राम
C. त्रिज्यांतर खंडालेख
D. दुहेरी स्तंभालेख
17. 10-5 चा गुणाकार व्यस्त हा आहे.
18.(2x + 3y)² चे विस्तारित रूप आहे.
19.(3-1 +42+ 5-2) ची किंमत –
A.0
B.1
C.21
D. 3
20. एका कर्मचाऱ्याचा मासिक वेतन रु.50,000 आहे. तो आपला पगार वेगवेगळ्या कामासाठी वापरतो हे खालील त्रिज्यांतर खंडालेख (Pie Graph) काढून दाखविण्यात आले आहे.दिलेला त्रिज्यांतर खंडालेख(Pie Graph)पाहून त्याने बचत केलेली रक्कम सांगा.
A. ₹3000
B. ₹300
C. ₹30
D. ₹30000
21. समभुज चौकोनाची दोन वैशिष्ट्ये लिहा.
किंवा
कार्टेसियन समतलातील क्षितिज समांतर अक्ष आणि उभा अक्ष अशा दोन अक्षाच्या छेदनबिंदूचे नाव आणि सहनिर्देशांक लिहा.
22.6 सेमी बाजू असलेला चौरस रचा.2 गुण
किंवा
दिलेल्या आलेखावर A (1, 1), B (1, 3), C (3, 3) आणि D (3, 1) बिंदू दर्शवा.
23. एका संख्येच्या 8च्या पटीत 4 मिळवल्यास 60 उत्तर येते. तर ती संख्या किती?
किंवा
जर जाड कागदाच्या 12 कागदांचे वजन 40 ग्रॅम असेल, तर त्याच कागदाच्या 2.5 कि.ग्रॅ. इतके वजन होण्यास किती कागद लागतील?
24. एका मुलीच्या घराच्या आवारातील स्विमिंग पूलच्या तळाचा आकार आयताकृती आहे.या आयताकृतीच्या कोनांची मापे 60°, 120, 70° आहेत तर राहिलेला कोन किती अंशाचा असेल?
किंवा
25. 14 व 53मधील दोन परिमेय संख्या शोधा.
किंवा
रविवारी 845 लोक प्राणीसंग्रहालयात गेले.सोमवारी फक्त 169 लोक गेले.सोमवारी प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या लोकांमध्ये
किती टक्के घट झाली असेल?
26. 32,23आणि 12या परिमेय संख्या घेऊन बेरजेचा साहचर्य गुणधर्म पडताळा.3 गुण
किंवा
जर एक व्यक्ती ₹ 10,000 चे 2 वर्षाचे दर साल 10% दराने वार्षिक आकारणी करत असेल तर होणारे चक्रवाढ व्याज
काढा.
27. वेगवेगळ्या लोकांचे आवडते रंग दिले जातात. दिलेल्या माहितीच्या आधारे त्रिज्यांतर खंडालेख काढा.3 गुण
रंग
लोकसंख्या
निळा
18
हिरवा
9
लाल
6
पिवळा
3
एकूण
36
किंवा
40 विद्यार्थ्यांनी गणित विषयात मिळवलेले वारंवारता यादी दिलेली आहे.या दिलेल्या माहितीचा हिस्टोग्राम काढा.
संभागश्रेणी
0-10
10-20
20-30
30-40
40-50
वारंवारता
7
9
8
10
6
28. A चे वय B च्या वयाच्या 3 पटीपेक्षा 5 वर्षाने जास्त आहे.जर ‘A’ चे सद्याचे वय 44 वर्षे असेल,तर ‘B’ चे सद्याचे
वय किती?4 गुण
किंवा
44( x4−5×3+24×3 ) ला 11x (x-8) ने भागा.
आठवी गणित विषयाची प्रश्नपत्रिका pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…
5वी वार्षिक परीक्षा 2023 बोर्ड नमुना प्रश्नपत्रिका
अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रमांतर्गत नवीन अध्ययन पुस्तिका देण्यात आल्या आहेत.त्यातील अध्ययन कृती सोडवून उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत.ही सर्व उत्तरे नमुनादाखल असून याचाच वापर करावा असा कोणताही आग्रह नाही…
इयत्ता – आठवी
विषय – विज्ञान
नमुना उत्तरांसाठी अध्ययन निष्पत्ती क्रमांकावर स्पर्श करा..