KARNATAKA SCHOOL EXAMINATION AND ASSESSMENT BOARD KSQAAC,
Malleshwaram, Bengaluru-560003. ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲ
ಕೆಎಸ್ಕ್ಯುಎಎಸಿ, ಮಲ್ಲೇಶ್ವರಂ, ಬೆಂಗಳೂರು-560003.
KARNATAKA SCHOOL EXAMINATION AND ASSESSMENT BOARD KSQAAC,
Malleshwaram, Bengaluru-560003.
ಮೌಲ್ಯಾಂಕನ – ಮಾರ್ಚ್ 2023
Assessment – March 2023 Model Paper 2
Class: 8
Subject: MATHS
Marks: 40
Time: 2 Hours
टीप:
• ही फक्त नमुना प्रश्नपत्रिका आहे (फक्त सरावासाठी वापरा)
• टाइप करताना किंवा प्रश्न तयार करताना किरकोळ चुका त्या सुधारून सराव करावा.
• ही प्रश्नपत्रिका परीक्षा बोर्डाने दिलेल्या मॉडेल प्रश्नपत्रिकेच्या आधारे तयार केली आहे.
1.खालील प्रत्येक प्रश्नाला अपूर्ण वाक्याला चार पर्याय दिलेले आहेत.त्यापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. 20 x1=20
1 खालील प्रश्नांना प्रत्येकी चार पर्याय दिले आहेत त्यापैकी योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. 1×2 = 20
1.सचिनकडे 40 आंबे आहेत ते जर आठ जणांना समान वाटले तर प्रत्येकाच्या वाट्याला किती आंबे येतील.
A. 10
B. 8
C. 5
D. 18
2.एका वर्तुळाचे 9 समान भाग केले.त्यापैकी 5 भाग रंगवले तर अपूर्णांकात कसे लिहाल?
3.घड्याळात दाखवलेली वेळ सांगा.
A. 7 तास 35 मिनीटे
B. 8 तास 35 मिनीटे
C. 9 तास 35 मिनीटे
D. 7 तास 07 मिनीटे
4.घनाला एकूण …….. पृष्ठभाग असतात.
A. 8
B. 6
C. 4
D. 10
5.शेजारील आकृतीचे नाव ओळखा.
A.घनायत
B.घन
C.वृत्तचिती
D.शंकू
6. 17.30 मिनिटे ही वेळ 12 तासाच्या घड्याळात अशी लिहितात.
A.17.30 pm
B.5.30 am
C.5.00 pm
D.5.30 pm
7. ₹100 मधून 47 वजा केल्यास किती शिल्लक राहतात?
A. 50
B. 53
C. 63
D. 74
8. 4 किलोग्रॅम चे किती ग्रॅम होतात?
A. 400 ग्रॅम
B. 4 ग्रॅम
C. 40 ग्रॅम
D. 4000 ग्रॅम
9. आईस्क्रीम कोन ही ……….. आकृती आहे.
A. शंकू
B. पिरॅमिड
C. घन
D. वृत्तचिती
10. 5,10,15,20,……,……,35 तर रिकाम्या जागी येणारी संख्या –
A. 20,22
B. 30,25
C. 25,30
D. 30,40
11.खालील आकृत्यांपैकी घनायताचे जाल कोणते?
12. समीक्षा कडे 100रुपयाच्या 2 व 10 रुपयाच्या 4 नोटा आहेत.तर तिच्याजवळ एकूण किती रक्कम असेल?
A. ₹24
B. ₹204
D. ₹240
13. दिलेल्या उदाहरणांच्या पुढील आकृती ही आहे.
14. एका टेबलची किंमत ₹4700 असल्यास 14 टेबलची किंमत काढण्यासाठी कोणती क्रिया करावी लागेल?
A. गुणाकार
B. भागाकार
C. बेरीज
D. वजाबाकी
15. 3,10,17,…..31 रिकाम्या जागी योग्य उत्तर लिहा.
A. 19
B. 21
C. 24
D. 25
16. दिलेल्या उदाहरणांच्या पुढील आकृती ही आहे.
17. 3 लिटरचे किती मिलीलिटर होतात?
A. 3000 मिली
B.300मिली
C.3 मिली
D.30 मिली
18.एका पेनची किंमत ₹7 असेल तर अशा 9 पेनची किंमत किती होईल?
A. ₹79
B.₹36
C.₹63
D.₹90
19. रमेशने 500 मिली, राहुलने 500 मिली व सुषमांने 1 लिटर दूध एकत्र केले तर एकूण किती दूध झाले?
A.1500 मिली
B. 2 लिटर
C. 200 मिली
D. 2500 मिली
20.दिलेल्या उदाहरणांच्या पुढील आकृती ही आहे.
21. काटकोन व लघुकोन आकृतीद्वारे दाखवा.
22.
या अपूर्णांकास दोन सममूल्य अपूर्णांक लिहा.
23. दिलेल्या लांबीचे रेषाखंड काढा.
1. 3 सेंटीमीटर
2. 6.5 सेंटीमीटर
24. घनाची जालाकृती काढा.
25. 50 रुपयांच्या 12 नोटा आहेत.जर 6 लोकांनी ही रक्कम समानरित्या वाटून घेतली.तर प्रत्येकाला किती रक्कम मिळेल?
26. गुणाकार करा.
1.927 × 5 गुणिले 0 = किती
2.7000 गुणिले 400 = किती
27. पुढील चित्रलेखात विविध खेळ व तो खेळ खेळणारे विद्यार्थी यांची माहिती दिली आहे.त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. (एक Y = 5 विद्यार्थी)
खेळाचे नाव | खेळ खेळणारे विद्यार्थी |
लेझीम | YYYYYY |
खो – खो | YYYYYYYYYYYY |
कबड्डी | YYYYYYYYYYYYY |
लंगडी | YYYYYY |
28.खालील बिलाचे निरीक्षण करून चुका दुरुस्त करा व रिकाम्या जागी योग्य उत्तर लिहा.
पाचवी गणित विषयाची प्रश्नपत्रिका pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…
5वी , 8वी वार्षिक मुल्यांकन (SA-2) मार्च 2023 वेळापत्रक
1ली ते 4थी,6वी , 7वी,9वी द्वितीय संकलित मूल्यमापन (SA-2) मार्च 2023 वेळापत्रक
5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी नमुना प्रश्नपत्रिका कलिका चेतरिके उत्तरे पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…