सद्या बदली प्रक्रिया प्रारंभ झाल्याने ऑनलाईन अर्ज करताना आपल्या EEDS मध्ये चुका आहेत असे निदर्शनास आल्यास HRMS 1.0 मध्ये आपली चुकीची माहिती अद्यावत करता येऊ शकते.
HRMS 1.0 मध्ये सर्व अधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती HRMS पोर्टल वर अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.खालील नमूद केलेल्या 33 प्रकारच्या माहितीमध्ये बदल असल्यास संबंधीत कार्यालयाशी संपर्क साधावा.
दि. 13.12.2022 रोजी HRMS 2.0 संबंधीत कार्यशाळेत सदर माहिती देण्यात आली आहे. व येत्या 15 दिवसांच्या आत सर्व अधिकारी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची आवश्यक माहिती अद्यावत करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असे सांगण्यात आले आहे.अधिकृत आदेश व माहिती पोस्टच्या शेवटी देण्यात आली आहे.
अपडेटसाठी उपलब्ध असणारे टॅब खालीलप्रमाणे -:
ANNEXTURE 1
1.UPDATE DDO INFORMATION
2.UPDATE BASIC DETAILS
3.CORRECT NAME AS PRESENT IN SSLC MARKS CARD
4.CORRECT FIRST K GID NO
5.CORRECT ADDRESS PIN CODE AND PHONE NO
6.CORRECT DATE OF BIRTH
7.CORRECT DATE OF JOINING
8.CORRECT DATE OF INCREMENT
9.CORRECT PAY SCALE
10.CORRENT DESIGNATION
11.CORRECT GROUP
12.CORRECT PAN NO
13.CORRECT PLACE OF WORK
14.CORRECT HOME TOWN DETAILS
15.CORRECT NOMINEE DETALLS
16.CORRECT FAMILV AHD DEPENDENT DETAILS
17.CORRECT INCREMENT DETAILS
18.CORRECT PAY FIXATION DETAILS
19.CORRECT PROBATIONARY DETAILS
20.CORRECT TRANSFER DEATAILS
21.CORRECT PROMOTION DETAILS
22.CORRECT LEAVE BALANCE DETALLS
23.CORRECT LEAVE DETAILS
24.CORRECT LEAVE ENCASHMENT DITAILS
25.CORRECT TRAINING DETALLS
26.CORRECT MARITAL STATUS DETAILS
27.UPDATE ADHAAR NUMBER
28.UPDATE PROMOTION HISTORY
29.UPDATE INCREMENT HISTORY
30.UPDATE LEAVE DETAIL HISTORY
31.UPDATE PROBATION HISTORY
32.VERIRY PHYSICAL SERVICE REGISTER WITH MEDICAL CERTIFICATE FOR
1) SINGLE CHILD
2) SMALL FAMILY NORMS
3) PH. CANDIDATES
33.AFTER GIVING ONLINE REQUEST UPLOAD REQUIRED DOCUMENT IMMIDIATELY.
See below circular for more details –