KALIKA CHETARIKE EVALUATION FORMATS CLASS 1 -10

2022-23 या प्रस्तुत शैक्षणिक वर्षात अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमांतर्गत TEACHERS’ INDIVIDUAL CCE RECORD,LESSON ANNUAL LESSON PLAN,FORMATIVE ASSESSMENT EVALUATION इत्यादी दाखले ठेवणे आवश्यक असून त्यांचे जास्तीत जास्त नमुने याच लिंकवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.. लिंक शेवटी दिल्या आहेत…



 

17.05.2022 पासून अध्ययन पुनर्प्राप्ती वर्षाच्या अंमलबजावणीसाठी मागील वर्षांच्या सामर्थ्यावर आधारित तयार केलेल्या अध्ययन पुस्तिका विषयानुसार व इयत्तेनुसार वर्गामध्ये वापरणे तसेच या उपक्रमासाठी तयार केलेल्या शिक्षक हस्तपुस्तिकेचे शिक्षकांनी अध्ययन करणे.




2022-23 या वर्षात मूल्यमापनासाठी मूल्यमापन व संकलित मूल्यमापनाचे नियोजन करणे.
प्रथम आकारिक मूल्यमापन FA-1 – संबंधित इयत्तेचे विषयानुसार निर्धारित LO (Learning Outcomes- अध्ययन निष्पत्ती)पैकी शेकडा 25 टक्के अध्ययन निष्पत्तीचा विचार करणे. याप्रकारे उर्वरित इतर FA मूल्यमापन करताना शेकडा 25 अध्ययन निष्पत्तीचा विचार करणे.याला संबंधित या अध्ययन पत्रकातील पूर्ण केलेल्या कृतींवर आधारित ग्रेड देऊन त्यांची नोंद ठेवणे.
उदा.एकाविद्यार्थ्याने 8 कृतीमध्ये एकूण किती टक्के कृती पूर्ण केल्या आहेत हे ठरवून.त्यावर आधारित ग्रेड देणे.
विद्यार्थी संचयिका (CHILD PROFILE) मध्ये संबंधित अध्ययन पत्रके ठेवणे.याप्रमाणे FA 2,3,4 मध्ये ग्रेडची नोंद करून वार्षिक निकालांमध्ये त्यांचा समावेश करणे.
 
2022-23 या शैक्षणिक वर्षात संकलित मूल्यमापन 1 आणि 2 मध्ये संबंधित इयत्ता आणि विषयांच्या 50 टक्के अध्ययन निष्पत्तींचा विचार करणे.




शिक्षकांनी 2022-23 या वर्षांमधील अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी
अध्ययन पुस्तिकेतील कृतीवर आधारित पाठ योजना,घटक योजना तयार करणे.

इयत्ता दहावीसाठी मागील शैक्षणिक वर्षातील सेतुबंध कार्यक्रम 2022-23 वर्षांमध्ये आहे तसाच सुरू ठेवावा.

मूल्यमापन प्रक्रियेसंबंधी अधिक माहिती साठी येथे स्पर्श

 

 




 
नैदानिक परीक्षा नमुना
downloads 2062184 960 720

 

CCE FA1,FA2,SA1 RESULT FORMAT CLASS 4-8
downloads 2062184 960 720
 
CCE FA3,FA4,SA2 CONSOLIDATION FORMAT CLASS 4-8
downloads 2062184 960 720

 

मराठी CCE FA1,FA2,SA1 CONSOLIDATION FORMAT CLASS 4-8
downloads 2062184 960 720
 
मराठी CCE FA3,FA4,SA2 CONSOLIDATION FORMAT CLASS 4-8
downloads 2062184 960 720

 

 

CCE FA1,FA2,SA1 FORMAT CLASS 9
downloads 2062184 960 720
CCE FA3,FA4,SA2 FORMAT CLASS – 9
downloads 2062184 960 720
 
CCE FA1,FA2,SA1 FORMAT CLASS 10
downloads 2062184 960 720
 
CCE FA3,FA4,SA2 FORMAT CLASS 10
downloads 2062184 960 720
TEACHERS’ INDIVIDUAL CCE RECORD CLASS 4-8 CONSOLIDATION
downloads 2062184 960 720
 
TEACHERS’ INDIVIDUAL CCE RECORD CLASS 9 CONSOLIDATION
downloads 2062184 960 720
 
TEACHERS’ INDIVIDUAL CCE RECORD CLASS 10 CONSOLIDATION
downloads 2062184 960 720
विद्यार्थी संचयिका (Child Profile)

downloads 2062184 960 720

 

 

 

 



 

 

 

 
Share with your best friend :)