कर्नाटक सरकारी कर्मचाऱ्यांना 2.75 टक्के महागाई भत्त्यात वाढ
कर्नाटक राज्य सरकारच्या दि. 5 एप्रिल 2022 रोजी प्रकाशित आदेशानुसार कर्नाटक राज्य कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2022 पासून 2.75 टक्के DA वाढ केली असून सद्याच्या वेतनात 24.50 वरून 27.25 टक्के इतका महागाई भत्ता (DA) झाला आहे. 1 जानेवारी 2022 पासून 2.75 टक्के वाढीव भत्त्याचा फरक लवकरच जमा होणार आहे.या नवीन वाढीनुसार आपला महागाई भत्ता किती असेल याचा तक्ता खालीलप्रमाणे –
NEW DA CHART
DOWNLOAD THE CHART
\
DOWNLOAD THE CIRCULAR