SSLC EXAM. MARATHI


SSLC EXAM. SEP. – 2020 

1.
पुढील प्रश्नांना प्रत्येकी चार पर्याय दिलेले आहेत.
त्यापैकी योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा :
6
x 1
= 6

1 माळयाने बाग फुलवली.     अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रत्यय सांगा.

(अ) तृतीया

(क) सप्तमी

(ब) पंचमी

(ड) चतुर्थी.

2. ‘रामाने रावणास मारले.या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे ?

(अ) कर्तरी

(क) भावे

(ब) कर्मणी

(ड) यापैकी नाही.

3. “स्वानंदी लाडू खात आहे.” या वाक्यामध्ये कोणता काळ आहे
?

(अ) अपूर्ण वर्तमान

(ब) पूर्ण वर्तमान

 (क) साधा काळ

(ड) रिती वर्तमान

4. न कर्त्याचा वार ……………….( म्हण पूर्ण करा.)

(अ) सोमवार

(ब) रविवार

 (क) गुरूवार

(ड) शनिवार

5. बाळाला झोप येण्यासाठी गायले जाते ते गीत

(अ) बडगी

(ब) भक्ती गीत

(क) अंगाईगी

 (ड) भावगीत.

6. तुम्ही सर्वज बेंगलोरला
जा
. अधोरेखित शब्दांची जात सांगा.

(अ) नाम

(ब) सर्वनाम

(क) विशेषण

(ड)
शब्दयोगी अव्यय





II. पहिल्या दोन पदातील संबंध ओळखून तिसऱ्या पदाचा योग्य संबंध लिहा :               4 × 1 = 4

7. परमेश्वर  : परम + श्वर :: दुर्बळ: ……………….

৪. राजवाडा : राजाचा वाडा : : मीमसाला : …………………….

9.
उदक : पाणी : : तनय : …………………..

10.
अमावस्या : पौर्णिमा : : देशप्रेमी :
……………………….


इतर विषयांच्या प्रश्नासाठी येथे स्पर्श करा…Click here


III. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा :                                          7 × 1 = 7

11.
सार्वजनिक सत्यधर्म”
हे कोणाची थोर
वी सांगणारे पुस्तक हे?

12.
म.फुल्यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली ?

13.
अक्काने लेखकाचे नां “उत्तम” असे का
ठेवले
?

14.
गायी कोण हाकतो आहे ?

15.
गुराख्याला जेवू घालण्यासाठी काय हवे असे आईला वाटते ?

16,
वाळूमधल्या झिऱ्यासारखा काय
पाझरतो 
?

17,
सुन्या तिच्याही दाही
दिशा.” या कवि
तेचा प्रकार कोणता?




SSLC EXAM. JUNE 2020

 

I.
पुढील प्रश्नांना प्रत्येकी चार पर्याय दिलेले आहेत.
त्यापैकी योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा :
  6 x 1 = 6

1. ‘ ‘यशोधनया संधीयुक्त शब्दाचा विग्रह असा होईल

(अ) यशोधन

(ब) यश + धन

(क) यशः + धन

(ड) यशा + धन,

2. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय हे आहेत

(अ) नो

(ब) चा, ची, चे

(क) स, ला, ते

(ड) ने, , शी.

3. ‘नेहमीच्या सवयी जन्मभर जात नाहीतया आशयाची म्हण

(अ) गरज सरो वैद्य मरो

(ब) कोरड्याबरोबर ओलेही जळणे

(क) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही

(ड) एक घाव दोन तुकडे.

4. ‘साखरभातहा शब्द या समासाचे उदाहरण आहे

(अ) द्विगू

(ब) अव्ययीभाव

(क) कर्मधारय

(ड) मध्यमपदलोपी.

5. खालीलपैकी शब्दयोगी अव्ययाचा पर्याय हा आहे.

(अ) तुझ्याबरोबर

(ब) मी

(क)तू

(ड) आपण.

6. ‘सुकाळया शब्दाचा विरुद्धार्थी शब्द

(अ) भरपूर

(ब) काळ

(क) दुष्काळ

(ड)
महाकाली




II. पहिल्या दोन
पदातील संबंध आळखून तिसऱ्या पदाचा योग्य संबंध लिहा :

7.
रामाने रावणास मारले : भावे प्रयोग : : लोकांनी चोर पकडला :
…………..

8.
तो मुलगा खेळत आहे : वर्तमान काळ : : मी निबंध लिहिला असेन : ……………..

9.
दृष्टी असणारा : डोळस : : हरिणाच्या नाभीतील सुगंधी गाठ : ………………

10.
कोथळा : पोट : : पक्षी : ……………….

III. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा :

11.
सर्वज्ञ कोणाला म्हटले आहे ?

12.
सोंड पाहणाऱ्या अंधाला हत्ती
कसा वाटला
?

13.
उत्तम कांबळे यांच्या आईचे नाव काय ?

14.
सुन्या तिच्याही दाही दिशा.कवितेतील स्त्रिया दुःख कोठे पुरून ठेवतात ?

15.
भरदुपारी कृणाची रांग लागते ?

16.
विंदा करंदीकरांचे पूर्ण नाव काय ?

17.
भुकेलेल्या पोटाना काय वर्ज्य  नाही ?





येथे स्पर्श करून खालील सर्व प्रश्न PDF मध्ये डाउनलोड करा..

SSLC EXAM. JUNE 2019

विभाग A

( गद्य पद्यांशावर आधारीत)

खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका
वाक्यात लिहा :

1. महानुभाव पंथाचे संस्थापक कोण?

2. आंधळ्यांना हत्तीचे खरे स्वरूप कोणी समजावून सांगितले ?

3. विद्या कशाप्रमाणे आहे ?

4. माणूस विद्येचा पुजारी केव्हा होईल ?

5.डॉक्टरांच्या सांगण्यामुळे मुले कोणत्या शाळेत भरती झाली ?

6. वाटणीहा पाठ कोणत्या संग्रहातून घेतला आहे ?

7. पक्षाघात झाल्यावरही फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले?

8. शकून म्हणजे काय ?

9. टिटवं म्हणजे काय ?

10. लोकसाहित्यात माहेरचा दूतअसे कोणत्या पक्ष्याला
म्हणतात
?

11. भुकलेल्या पोटांना काय वर्ज्य नाही ?






विभाग-B

( व्याकरणावर आधारीत )

v. खालील पर्यायातून योग्य उत्तर निवडून लिहा
:

31. विद्याधिकारही संधी
अशी सोडवितात

(अ) विद्या + आधिकार

(ब) विद्या + अधिकार

(क) विद्य + आधिकार

 (ड) विद्य् +
अधिकार

32. सोमाने गाणे म्हटले,’ या
वाक्यात हा प्रयोग आहे.

(अ) कर्तरी

(क) कर्मणी

(ब) भावे

(ड) यापैकी नाही

33. “मोहन निबंध लिहित आहे.या वाक्यात हा काळ आहे.

(अ) अपूर्ण भूतकाळ

(ब) पूर्ण वर्तमान काळ

(क) अपूर्ण वर्तमान काळ

(ड) साधा भविष्य काळ

34. नाव सोनुवाई, हाती……. (ही म्हण पूर्ण
करण्यासाठी खालील हे शब्द घालावे लागतील.)

(अ) सोन्याचा वाळा

(क) तांब्याचा वाळा

(व) कथिलाचा वाळा

(ड) चांदीचा वाळा

35. जगी सर्वसुखी असा कोण आहे ? हे या प्रकारचे वाक्य आहे.

(अ) आज्ञार्थी

(ब) उद्गारार्थी

 (क) प्रश्नार्थी

(ड) केवल वाक्य.

36. क्षणाक्षणालाहा या
प्रकारचा समास आहे.

 (अ) अव्ययीभाव समास

 (ब) कर्मधारय समास

 (क) द्वंद्व समास

 (ड) बहुव्रीही
समास.

37. संस्कृत भाषेतून मराठीत जसाच्या तसा शब्द
येणे याला असे म्हणतात
,

(अ) तत्सम

(ब) तद्भव

(क) देशी

 (ड) यापैकी नाही.

38. किल्ल्याच्या भोवतालची भिंतयाला एक शब्द हा आहे.

(अ) बुरुज

(ब) तट

(क) गड

 (ड) भिंत.

39. मी दररोज अभ्यास करतो. अधोरेखित शब्दाची
जात ही आहे.

(अ) क्रियापद

(ब) शब्दयोगी अव्यय

(क) क्रिया विशेषण

 (ड) सर्वनाम

40. रमेश मुंबईहून आला.’ अधोरेखित
शब्दाची विभक्ती ही आहे.

(अ) प्रथमा

(ब) चतुर्थी

(क) पष्ठी

 (ड) पंचमी

VI. खालील दोन पदातील संबंध
ओळखून तिसऱ्या पदाशी जुळणारा शब्द लिहा :

41. सफल : असफल :: उदार: ……………

42. ? : प्रश्नार्थक चिन्ह ::  ! :
…………….

43. पक्षी : खग::  दूधः
…………..

44. वाडा : पुल्लिंगी : : इमारत : ………




             SSLC EXAM. MARCH/APRIL 2019 

येथे स्पर्श करून खालील सर्व प्रश्न PDF मध्ये डाउनलोड करा..

(गद्य पद्यांशावर आधारीत )

1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात
उत्तरे लिहा :

1. अनंतशक्ती परमेश्वरूया पाठाचे मूल्य काय ?

2.कोणत्या अंधाला हत्ती सुपासारखा वाटला ?

3. सुतार सरदाराचे नाव काय ?

4. महात्मा ज्योतीबा फुलेंच्या दत्तक पुत्राचे नाव काय ?

5. सावित्रीबाईचा जन्म कोणत्या गावी झाला ?

6. गायी कोण हाकतो आहे ?

7. पीकपाणीहा कवितासंग्रह कोणी लिहिला ?

8. वेल काठे चढ़ते ?

9. चुलीतल्या लाकडाने कुठे जावे ?

10. स्त्रिया आपले दुःख कुठे पुरुन ठेवतात ?

11. अभंगाचे बळ कसे आहे ?




विभाग-B

(व्याकरणावर आधारीत)

V. खालील पर्यायातून योग्य
उत्तर निवडून लिहा :

31. संधीम्हणजे काय ?

(अ) फायदा                        (ब) सांधने

(क) सांधणे                        (ड)
साधन

32. विभक्तीचे एकुण प्रकार किती ?

(अ) पाच                 (ब)
सात

(क) तीन                 (ड)
आठ

33. ‘आक्का गंभीरच होत होती’ वाक्यातील
प्रयोग ओळखा.

(अ) कर्तरी प्रयोग

(क) कर्मणी प्रयोग

(व) भावे प्रयोग

(ड) यापैकी नाही.

34. ‘माधवी नृत्य करत आहे’ वाक्याचा काळ
ओळखा.

(अ) वर्तमान काळ               (ब)
अपूर्ण वर्तमान काळ

(क) भूत काळ                    (ड) अपूर्ण भूत काळ.

35. ‘सुपातील हसतात जात्यातील ………………’
 म्हण पूर्ण करा.

(अ) रडतात             (ब)
नाचतात

(क) धावतात           (ड)
ओरडतात.

36. ‘तू खूप आणि अभ्यास कर.’ हे या प्रकारचे
वाक्य आहे.

(अ) केवल वाक्य                (ब)
मिश्र वाक्य

(क) संयुक्त वाक्य                (ड)
उद्गारार्थी वाक्य

37. ‘पदोपदी’ हा या प्रकारचा समास आहे –

(अ) अव्ययीभाव समास               (ब)
द्वंद्व समास

(क) समाहार द्वंद्व समास                 (ड) द्विगू समास.

38. ‘सावकाश होत जाणारा बदल’ शब्दसमूहाबद्दन
एक शब्द लिहा.

(अ) क्रांती                (ब)
उत्क्रांती

(क) उसासा             (ड)
उद्वीग्न
,

39. “तो नदीत पोहत आहे” या
वाक्यातील
तोया शब्दाची जात ओळखा,

(अ) नाम                 (ब)
सर्वनाम

(क) विशेषण           
(ड) क्रियापद

40. संस्कृत भाषेतून मराठीत येताना थोडाफार
बदल करुन आलेल्या शब्दांना असे म्हणतात –

(अ) तत्सम               (ब) तद्भव     

(क) परभाषिय        
(ड) देशी

VI. खालील दोन पदातील संबंध
ओळखून तिसऱ्या पदाशी जुळणारा शब्द लिहा :

41. आळी : गल्ली :: आरमार : ………….

42. आशा : निराशा : : निरक्षर : ……………..

43. आई : स्त्रिलिंग : : हिमालय : …………..


44. वाक्यातील महत्वाचा शब्द : ‘   ’ :: बोलणाऱ्याच्या तोंडचे वाक्य :  ………….




 

SSLC

Share your love

No comments yet

  1. आभारी आहे madam. या प्रश्नांच्या सुरुवातीला PDF लिंक दिलेली आहे…डाउनलोड करून घेऊ शकता….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *