APAAR ID information

APAAR ID माहिती –

APAAR ID म्हणजे भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली एक विशेष ओळख प्रणाली आहे. हे ‘वन नेशन, वन स्टुडंट ID’ कार्यक्रमाचा एक भाग आहे, ज्यामुळे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शी संबंधीत आहे.

मुख्य वैशिष्ट्ये:

1. विद्यार्थ्यांची ओळख: प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळा ओळख क्रमांक.प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारा हा 12 अंकी क्रमांक विद्यार्थ्याच्या संपूर्ण शैक्षणिक कृतींची नोंद ठेवतो.
2. माहिती व्यवस्थापन : उपस्थिती, निकाल आणि उपक्रमांची माहिती एकत्र करण्यासाठी वापर.
3. नियोजन सुधारणा: शाळा व शैक्षणिक धोरणे सुधारण्यासाठी विश्लेषणावर आधारित निर्णय.
4. तत्काळ अहवाल: शिक्षण खात्यासाठी वेळोवेळी अहवाल तयार करणे.

3. डिजिटल कागदपत्रे: हा APAAR ID DigiLocker ला लिंक केला जाईल,त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळवलेली बक्षिसे, प्रमाणपत्रे, शिष्यवृत्ती व इतर माहिती ऑनलाइन पाहता येईल.
4. माहिती सुरक्षा : विद्यार्थी आणि पालकांच्या संमतीने शाळा स्तरावर ID तयारकेला जाईल आणि त्याचा डेटा सुरक्षित राहील.
5. कागदपत्रांपासून मुक्ती: भविष्यात कोणत्याही प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्रे सोबत नेण्याची गरज राहणार नाही.

    Key Features:

    1. Student Identification:
    • Each student receives a 12-digit unique identification number that records their entire academic journey, from school participation to extracurricular activities.
    1. Information Management:
    • This ID consolidates essential data such as attendance, academic performance, achievements, and participation in various activities.
    1. Data-Driven Planning:
    • The centralized database allows schools and education authorities to make informed policy decisions based on detailed analytics.
    1. Instant Reporting:
    • Regular reports will be generated for educational departments, aiding real-time monitoring and tracking of students’ progress.
    1. Digital Documentation:
    • APAAR ID will be linked with DigiLocker, making it easier to access and manage certificates, scholarships, and awards online.
    1. Data Security:
    • The ID will be created by schools with parental consent, ensuring that student data is secure and confidential.
    1. Paperless System:
    • Students will no longer need to carry multiple documents for future admissions or transfers. All relevant information will be accessible through the APAAR ID.

    This system aims to streamline academic record-keeping, providing seamless integration for students moving between schools or pursuing higher education while ensuring security and easy access to data.

    Share with your best friend :)