CLASS – 6
MODEL QUESTION PAPERS
SUMMATIVE ASSESSMENT – 1
YEAR – 2024-25
STATE – KARNATAKA
MEDIUM – MARATHI
Prepare effectively for your SA-1 exams with our comprehensive collection of model question papers tailored specifically for the Karnataka state syllabus. This collection is designed to help students from 1st to 10th standard excel in their exams by providing a clear understanding of the exam pattern and types of questions asked.
Key Features:
- Wide Range of Subjects: Includes model question papers for all subjects such as Kannada, English, Hindi, Mathematics, Science, Social Science, and Physical Education.
- Class-Specific Papers: Available for all classes from 1st to 10th standard, ensuring targeted preparation.
- Easy Access: Downloadable in PDF format for convenient offline study.
- Updated Content: Based on the latest syllabus and exam patterns issued by the Karnataka Secondary Education Examination Board (KSEEB).
These model question papers are an invaluable resource for students aiming to score high in their SA-1 exams. They provide a practical approach to understanding the exam format and help in identifying important topics and question types.
विवरण | गुण | कृती कालावधी |
संकलित मूल्यमापन -1 (SA-1): ➤ संबंधित वर्ग आणि विषयासाठी विहित केलेल्या पाठ्यपुस्तकातील भाग-1 मधील संपूर्ण पाठ्यक्रम विचारात घेणे. (दि. 15.06.2024 ते 25.09.2024 कालावधीतील पाठ्यक्रम) ➤ सर्व भाषा आणि मुख्य विषयांसाठी 10 गुणांची तोंडी आणि 40 गुणांसाठी लेखी.एकूण 50 गुणांचे मूल्यमापन करणे व त्याचे 30 गुणांमध्ये रूपांतरित होते. | 30 | 25.09.2024 ते 30.09.2024 पर्यंत दि. 29.10.2024 रोजी प्राथमिक शाळा समुदाय दत्त शाळा कार्यक्रमात विद्यार्थी कृती संचयीका च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती पालकांच्या निदर्शनास आणणे. |
इयत्ता 6वी ते 8वी निकाल व प्रश्नपत्रिका
SA-1 मूल्यांकनासाठी सर्व भाषा आणि मुख्य विषय 10 गुण तोंडी आणि 40 गुण लेखी,एकूण 50 गुण त्या 50 गुणांचे 30 गुणांमध्ये रूपांतर करणे.
शेवटी निकालाचे विश्लेषण FA-1, FA-2, FA-3, FA-4, SA-1 आणि SA-2 10+10+10+10+30+30=100 या प्रमाणे करावे.
नमुना प्रश्नपत्रिका पाहण्यापूर्वी –
सर्व शिक्षक वृन्दाना नमस्कार,मराठी शिक्षकाना जास्तीत जास्त डिजिटल साहित्य PDF स्वरूपात पोहचवण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो.म्हणून FA1,FA2,SA1,FA4 परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिकानंतर यावर्षी प्रथम सत्र परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देताना आनंद होता आहे.या सर्व प्रश्नपत्रिका नमुना म्हणून आपणास नक्की उपयुक्त ठरतील.तसेच आपल्या ऑफिसकडून आलेल्या आदेशानुसार व नियमानुसार सदर प्रश्नपत्रिका असतीलच असे नाही.पहिली ते आठवीच्या एकूण जवळ जवळ 50 हून अधिक विषयाच्या प्रश्नपत्रिका एकट्याने करणे शक्य नाही.यासाठी अनेक ज्ञात अज्ञात शिक्षक शिक्षिकांचे अमुल्य सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.या प्रश्नपत्रिका निर्मिती करताना ज्या शिक्षकांनी आपले अमुल्य सहकार्य व मार्गदर्शन केल त्यांचे आम्ही आभारी आहोत.
विषय | प्रश्नपत्रिका डाऊनलोड लिंक |
मराठी | डाऊनलोड |
इंग्रजी | डाऊनलोड |
कन्नड | डाऊनलोड |
विज्ञान | डाऊनलोड |
गणित | डाऊनलोड |
समाज विज्ञान | डाऊनलोड |
शारीरिक शिक्षण | डाऊनलोड |