Class5,8,9 Assessment 2024 related

इयत्ता 5वी,8वी,9वी मुल्यांकन 2024 

 

 

imageedit 2 2258673204

 

 

विषय:- वर्ष 2023-24 या शैक्षणिक वर्षात राज्य अभ्यासक्रमाच्या सर्व सरकारी,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता 5, 8 आणि 9 च्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक: 11.03.2024 पासून मूल्यांकन आयोजित करणेबाबत..

 

    कर्नाटक राज्य शालेय परीक्षा व मुल्यांकन मंडळाने 2023-24 या वर्षातील इयत्ता 5, 8 आणि 9 मधील विद्यार्थ्यांसाठी संकलित मुल्यमापन -2 घेण्यात येणार आहे.
उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने 
इयत्ता 5, 8 आणि 9 मधील विद्यार्थ्यां मूल्यांकन रद्द करण्याचा आदेश दिला होता.पण विभागीय खंडपीठाने तो आदेश रद्द केला आहे.त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार इयत्ता 5 मधील विद्यार्थ्यांचे 11.03.2014 ते 14.03.2024 या कालावधीत आणि इयत्ता 8 आणि 9 विद्यार्थ्यांचे 11.03.2024 ते 18.03.2024 या कालावधीत मूल्यांकन होणार आहे.
    परीक्षा मंडळाच्या एक परिपत्रकानुसार सादर परीक्षेसाठी राज्य कार्यालयाकडून फक्त प्रश्नपत्रिका पुरविण्यात येतील आणि उत्तरपत्रिकाची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आली होती.पण आता या उत्तरपत्रिकांचा खर्च परीक्षा मंडळाकडून देण्यात याणार असल्याचे सुधारित परिपत्रकातून सांगण्यात आले आहे. मुख्याध्यापक/ प्राचार्यांनी शाळा स्तरावर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची व्यवस्था करावयाची असून या उत्तरपत्रिकासाठी लागणारे अनुदान परीक्षा मंडळाकडून देण्यात येणार आहे.
मुख्याध्यापक/ प्राचार्यांनी खालीलप्रमाणे उत्तरपत्रिकांची व्यवस्था करावी –
☀️इयत्ता 5वी साठी – प्रति विषय कमाल 4 पानांची एक शीट (Ruled Paper) 
☀️इयत्ता 8 वी साठी – प्रति विषय कमाल 4 पानांच्या 2 शीट (Ruled Paper)
☀️इयत्ता 9 वी साठी – प्रति विषय कमाल 4 पानांच्या 3 शीट (Ruled Paper) 


परीक्षा मंडळाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात येणाऱ्या अनुदानाचा तपशील खालीलप्रमाणे:

 

इयत्ताएकूण विषयप्रति विषय अंदाजे पानांची संख्या (Ruled Paper)प्रति विद्यार्थी अंदाजे खर्च ₹ –
पाचवी 4 14/-
आठवी 6 212/-
नववी 6 316/-

 

 

CCE RECORD,इयत्ता 5वी,8वी,9वी मुल्यांकन 2024 संबंधी महत्वाच्या लिंक

helpdesk
 
 

 

Share with your best friend :)