इयत्ता 4 थी, 6 वी आणि 7 वी मुल्यांकन परीक्षेसाठी अभ्यासक्रम आणि गुण विभागणीबाबत…
विषय: 2023-24 साठी इयत्ता 4 थी, 6 वी आणि 7 वी मुल्यांकन परीक्षेसाठी अभ्यासक्रम आणि गुण विभागणीबाबत…
आयुक्त कार्यालय,शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग यांचेकडून 01-07-2023 प्रकाशित झालेल्या इयत्ता 1 ते 10 मूल्यमापन संबंधीत परिपत्रकामध्ये इयत्ता 4थी, 6वी आणि 7वी च्या मूल्यमापनाची माहिती खालीलप्रमाणे सुधारित केली आहे आणि त्यानुसार कार्य करण्यास सुचवले आहे.
इयत्ता 4थी SA-2
मूल्यमापन आदेश दि.01.07.2023 नुसार | सुधारित आदेशानुसार
दिनांक 03-02-2024 चे सुधारित परिपत्रक |
इयत्ता -1ली ते 5वी संकलित मूल्यमापन – 2 संबंधित इयत्तांना निर्धारित 50% इतका अभ्यासक्रम SA-2 साठी घ्यावा.
30 गुण (लेखी परीक्षा ) + 20 गुण (तोंडी परीक्षा)= 50 गुणांची परीक्षा घेऊन त्याचे 20 गुणांमध्ये रुपांतर करणे.
इंग्रजी भाषा परीक्षा –10 गुण लेखी परीक्षा + 40 गुण तोंडी परीक्षा) = 50 गुणांची परीक्षा घेऊन त्याचे 20 गुणांमध्ये रुपांतर करणे.
SA-1 साठी निर्धारित केलेल्या 50% अभ्यासक्रमानंतरचा उरलेला 50% अभ्यासक्रम SA-2 साठी घ्यावा.
| इयत्ता -4थी
संकलित मूल्यमापन – 2 (SA-2) 2023-24 शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक मार्गदर्शकामध्ये दिलेल्या SA-2 मूल्यांकनासाठी नोव्हेंबर 2023 ते फेब्रु-2024 पर्यंतच्या अभ्यासक्रमाचा विचार करणे.
SA-2 च्या मूल्यांकनासाठी,सर्व भाषा आणि मुख्य विषयांचे मूल्यमापन 10 गुण तोंडी आणि 40 गुण लिखित स्वरूपात करण्यात यावे.एकूण 50 गुणांची परीक्षा घेऊन त्याचे 20 गुणांमध्ये रूपांतर करावे.
शेवटी निकालाचे विश्लेषण FA-1, FA-2,FA-3,FA-4, SA-1 आणि SA-2 15+15+15+15+20+20= 100 याप्रमाणे करावे. |
01.07.2023 रोजीचे परिपत्रक पाहण्यासाठी येथे स्पर्श करा – CLICK HERE
मूल्यमापन आदेश दि.01.07.2023 नुसार | सुधारित आदेशानुसार
दिनांक 03-02-2024 चे सुधारित परिपत्रक |
इयत्ता -6वी ते 8वी संकलित मूल्यमापन – 2 संबंधित इयत्तांना निर्धारित 50% इतका अभ्यासक्रम SA-2 साठी घ्यावा. 40 गुण (लेखी परीक्षा ) + 10 गुण (तोंडी परीक्षा)= 50 गुणांची परीक्षा घेऊन त्याचे 30 गुणांमध्ये रुपांतर करणे. इंग्रजी भाषा परीक्षा –10 गुण लेखी परीक्षा + 40 गुण तोंडी परीक्षा) = 50 गुणांची परीक्षा घेऊन त्याचे 20 गुणांमध्ये रुपांतर करणे. SA-1 साठी निर्धारित केलेल्या 50% अभ्यासक्रमानंतरचा उरलेला 50% अभ्यासक्रम SA-2 साठी घ्यावा.
| इयत्ता -6वी,7वी संकलित मूल्यमापन – 2 (SA-2)
2023-24 च्या शैक्षणिक मार्गदर्शकामध्ये दिलेल्या SA-2 मूल्यमापनासाठी नोव्हेंबर-2023 ते फेब्रुवारी-2024 अभ्यासक्रमाचा विचार करणे.
SA-2 मूल्यांकनासाठी सर्व भाषा आणि मुख्य विषय 10 गुण तोंडी आणि 40 गुण लेखी,एकूण 50 गुण त्या 50 गुणांचे 20 गुणांमध्ये रूपांतर करणे.
शेवटी निकालाचे विश्लेषण FA-1, FA-2, FA-3, FA-4, SA-1 आणि SA-2 10+10+10+10+30+30=100 हा निकाल ठरवला जातो |
अधिकृत आदेश खालीलप्रमाणे –
01.07.2023 रोजीचे परिपत्रक पाहण्यासाठी येथे स्पर्श करा – CLICK HERE