LEAVES AND LEAVE RULES FOR KARNATAKA GOVT SERVANTS
कर्नाटक सरकारी कर्मचाऱ्याना मिळणाऱ्या रजा व रजेचे नियम:-
सरकारी
कर्मचारी सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने खालील तरतुदीच्या अधीन राहून रजा
सुविधेचा लाभ घेऊ शकतो. सक्षम प्राधिकरण म्हणजे रजा मंजूर करणारा प्राधिकरण.
रजा हा सरकारी कर्मचाऱ्यांचा अधिकार नाही. (नियम 107)
रजा मंजूर करणारे अधिकारी सार्वजनिक सेवा अत्यावश्यक परिस्थितीत मागितलेली रजा नाकारू शकतात.रजा आधीच मंजूर असल्यास ती रद्द केली जाऊ शकते. नियम (नियम 107)
अयोग्य कारणाने रजा घेतल्यास अनधिकृत अनुपस्थिती असे समजले जाईल आणि या गैरवर्तनासाठी विभागीय चौकशी सुरू केली जाऊ शकते. (नियम 106A)
संपात सहभागी होणे बेकायदेशीर मानले जाऊ शकते आणि कारवाई केली जाऊ शकते.(नियम 106B) संपामध्ये सहभागी झालेल्या दिनांक दिवशी कर्मचार्यांच्या खात्यातील सर्व रजा (कमाईची रजा आणि अर्धा पगारी रजा) सरकार जप्त करू शकते आणि कार्यकाळ संपुष्टात आणू शकते.
4 महिन्यांपेक्षा जास्त अनधिकृत गैरहजर असल्यास KCS (CCA) नियम 1957 नुसार ज्या कर्मचाऱ्याची चौकशी केली जाऊ शकते आणि सेवेतून बडतर्फ केले जाऊ शकते. (नियम 108)
अर्जित रजा (EL) अर्ध्या पगाराच्या रजेसह एकत्र केली जाऊ शकते.परंतु कॅज्युअल/प्रतिबंधित रजा एकत्रित करण्यास परवानगी नाही. (नियम 109)
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध रजा सुविधा खालीलप्रमाणे –
1. ಸಾಂದರ್ಭಿಕ ರಜೆ – किरकोळ रजा (CL)
2. ವಿಶೇಷ ಸಾಂದರ್ಭಿಕ ರಜೆ विशेष किरकोळ रजा
3. ಗಳಿಕೆ ರಜೆ अर्जित रजा
4. ಅರ್ಧವೇತನ ರಜೆ अर्धपगारी रजा
5. ಅಸಾಧಾರಣ ರಜೆ असाधारण रजा किंवा अवेतनिक रजा
6. ಹೆರಿಗೆ ರಜೆ प्रसुती रजा
7.ಪಿತೃತ್ವ ರಜೆ पितृत्व रजा
8. ಗರ್ಭಪಾತ ರಜೆ गर्भपात रजा
9. ಮಗು ದತ್ತು ರಜೆ मूल दत्तक रजा
10. ವಿಶೇಷ ದುರ್ಬಲತೆ ರಜೆ विशेष अविकलांगता रजा
रजा | KCSR नियम | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते – |
---|---|---|
रजा1. ಸಾಂದರ್ಭಿಕ ರಜೆ – किरकोळ रजा (CL) | KCSR नियमअनुबंध B | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते –7 दिवस |
रजा2. ವಿಶೇಷ ಸಾಂದರ್ಭಿಕ ರಜೆ विशेष किरकोळ रजा | KCSR नियमनियम 11 (H) | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते –7 दिवस |
रजा3. ಗಳಿಕೆ ರಜೆ अर्जित रजा | KCSR नियमनियम 112 | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते –120 दिवस |
रजा4. ಅರ್ಧವೇತನ ರಜೆ अर्धपगारी रजा | KCSR नियमनियम 114 | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते –120 दिवस |
रजा5. ಅಸಾಧಾರಣ ರಜೆ असाधारण रजा किंवा अवेतनिक रजा | KCSR नियमनियम 117 | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते – |
रजा | KCSR नियमಖಾಸಗಿ ಕಾರಣ वैयक्तिक कारण | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते –3 महिने |
रजा | KCSR नियमವೈದ್ಯಕೀಯ ಕಾರಣ वैद्यकीय कारण | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते –6 महिने |
रजा | KCSR नियमತೀವ್ರತರ ಕಾಯಿಲೆ गंभीर आजार | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते –18 महिने |
रजा | KCSR नियमಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ उच्च शिक्षणासाठी | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते –3 वर्ष |
रजा6. ಹೆರಿಗೆ ರಜೆ प्रसुती रजा | KCSR नियमಆದೇಶ ದಿ. 17.11.2021 | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते –180 दिवस |
रजा7.ಪಿತೃತ್ವ ರಜೆ पितृत्व रजा | KCSR नियमनियम 135 | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते –15 दिवस |
रजा8. ಗರ್ಭಪಾತ ರಜೆ गर्भपात रजा | KCSR नियमनियम 135 (2) | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते –6 आठवडे |
रजा9. ಮಗು ದತ್ತು ರಜೆ मूल दत्तक रजा | KCSR नियमनियम 135 (A) | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते – |
रजा10. ವಿಶೇಷ ದುರ್ಬಲತೆ ರಜೆ विशेष अविकलांगता रजा | KCSR नियम | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते –24 महिने |
रजा | KCSR नियम | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते – |
रजा | KCSR नियम | एकावेळी जास्तीत जास्त किती घेता येते – |
ಹೊಸದಾಗಿ ನೇಮಕಗೊಳ್ಳುವ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರನು 1 ತಿಂಗಳ ಸೇವೆ ಪೂರೈಸಿದಾಗ 1 ಸಾಂದರ್ಭಿಕ ರಜೆಯನ್ನು ಪಡೆಯಬಹುದು. ಆ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ ವರ್ಷದ ಕೊನೆಯವರೆಗೂ ಈ ರೀತಿ ಸಾಂದರ್ಭಿಕ ರಜೆಯನ್ನು ಪಡೆಯಲು ಅವಕಾಶವಿದೆ.
नवनियुक्त सरकारी कर्मचार्यांच्या सेवेच्या पहिल्या वर्षात एक महिन्याच्या सेवेनंतर एक दिवसाची किरकोळ रजा घेऊ शकतात. त्या कॅलेंडर वर्षाच्या शेवटपर्यंत याप्रमाणे किरकोळ रजा घेण्याची सुविधा असेल.
ಜನವರಿ ಮಾಹೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರಿಗೆ 15 ದಿನಗಳ ಸಾಂದರ್ಭಿಕ ರಜೆಗಳು ಹಾಗೂ 2 ನಿರ್ಬಂಧಿತ ರಜೆಗಳನ್ನು ಅವರ ಲೆಕ್ಕಕ್ಕೆ ಜಮಾ ಮಾಡಲಾಗುವುದು.
जानेवारी महिन्यात, प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला 15 दिवसांची किरकोळ रजा आणि 2 प्रतिबंधित रजा जमा केल्या जातील.
ಆ ನಂತರ ಪ್ರತಿ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ ವರ್ಷಕ್ಕೆ 15 ದಿನಗಳು ಮುಂಗಡವಾಗಿ ಜಮೆ. ಅವಿರತವಾಗಿ ಗರಿಷ್ಟ 7 ದಿನಗಳು, ಸಾರ್ವತ್ರಿಕ ರಜೆಯೊಂದಿಗೆ ಸಂಯೋಜಿಸಿದಾಗ ಗರಿಷ್ಟ 10 ದಿನಗಳು.
त्यानंतर प्रत्येक कॅलेंडर वर्षात 15 दिवस रजा मिळतात. सतत 7 दिवस किरकोळ रजा घेता येतील.सार्वत्रिक सुट्टी धरून जास्तीत जास्त 10 दिवस सतत रजा घेता येतील.
ಡಿಸೆಂಬರ್ ಅಂತ್ಯದೊಳಗೆ ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಳ್ಳದಿದ್ದಲ್ಲಿ ವ್ಯಯವಾಗುವುದು.
डिसेंबर अखेर न वापरलेल्या किरकोळ रजा पुढील वर्षात जमा होत नाहीत. शिल्लक रजा वाया जातील.
ಇತರೆ ರಜೆಯೊಂದಿಗೆ ಸಂಯೋಜಿಸಲು ಅವಕಾಶವಿಲ್ಲ. ಸಾರ್ವತ್ರಿಕ ರಜೆ / ನಿರ್ಬಂಧಿತ ರಜೆಯೊಂದಿಗೆ ಸಂಯೋಜಿಸಬಹುದು.
किरकोळ रजा इतर रजेसोबत जोडता येत नाही. सार्वत्रिक रजा / प्रतिबंधित रजेसोबत
एकत्रित करता येतात.
ಕಛೇರಿ ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿ ಮಂಜೂರಾತಿ ಪ್ರಾಧಿಕಾರ.
कार्यालय प्रमुख यांच्याकडे रजा मंजुरीचा अधिकार असेल.
लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करणाऱ्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे 7 दिवसांची विशेष किरकोळ रजा मिळू शकते.
ನಿರ್ಬಂಧಿತ ರಜೆ :ಪ್ರತಿ ವರ್ಷಕ್ಕೆ ಎರಡು
प्रतिबंधित रजा (आकस्मिक रजा): दर वर्षी दोन
1. एका वर्षात एकूण CL ची संख्या किती आहे?
उत्तर:- 152.CL प्रति कॅलेंडर वर्षासाठी किंवा शैक्षणिक वर्षासाठी जमा केल्या जातात?
उत्तर:- कॅलेंडर वर्षासाठी3. डिसेंबर अखेर शिल्लक CL पुढील वर्षात जमा केल्या जाऊ शकतात का?
उत्तर:- नाही. शिल्लक CL वाया जातात.4. CL या सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क आहेत का?
उत्तर:- नाही. कोणत्याही प्रकारची रजा हा सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क नाही.5. शाळांमध्ये CL कोण मंजूर करते?
उत्तर:- मुख्याध्यापक.6. सतत किती CL वापरता येतात?
उत्तर:- सतत 7 CL वापरता येतात.
* सार्वजनिक
सुट्ट्यांचा समावेश असल्यास 10 CL वापरता येतील.7.
मुख्याध्यापकाकडून किती सतत
सीएल मंजूर केले जाऊ शकतात.?
उत्तर:- Kcsr म्हणून सतत. मुख्याध्यापकाकडून 7 सीएल देखील मंजूर करता येतात.परंतु विभागाच्या परिपत्रकानुसार मुख्याध्यापक सतत 5 सीएल मंजूर करू शकतात.त्यासाठी पुन्हा वरिष्ठांची परवानगी आवश्यक असते.8. जर शनिवारी CL घेतली तर रविवारीदेखील CL होते का?
उत्तर:- नाही. कोणत्याही सार्वजनिक सुट्टीदिवशी CL नोंद करता येत नाही..9. प्रतिबंधित रजेसह CL एकत्र करता येतात का?
उत्तर:- होय एकत्र ठेवता येतात.10. डिसेंबर महिन्यात जास्तीत जास्त किती CL वापरता येतील?
उत्तर:- डिसेंबर किंवा इतर कोणत्याही महिन्यात इतके CL वापरण्याचा कोणताही नियम नाही.
* परंतु बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील जिल्हा पंचायतीच्या आदेशानुसार डिसेंबर महिन्यात फक्त 2 सीएल वापरण्याचे आदेश दिले आहेत.लक्षात घ्या की हा आदेश फक्त बंगलोर ग्रामीण जिल्ह्यातील हायस्कूल शिक्षकांना लागू आहे.तो राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी नाही.विशेषत: प्राथमिक
शाळांसाठी कुठेही आदेश नाही.11.
नव्याने सेवेत रुजू झालेल्या
शिक्षकांना CL कसे द्यावे?
उत्तर:- नवीन शिक्षकांना आगाऊ CL मिळत नाही.त्यांना एक
वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर आगाऊ 15 CL मिळतात.तोपर्यंत त्यांना प्रत्येक महिन्यानंतर 1 CL मिळते.12. सर्व 15 CL पूर्ण झाल्यानंतर ज्यादाची CL मिळू शकते का?
उत्तर:- नाही.13. CL मिळविण्यासाठी मुख्याध्यापकांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे का?
उत्तर:- होय.
परंतु फक्त आजारपण व इतर बाबतीत पूर्वपरवानगीची आवश्यकता नसते.पण पूरक कागदपत्रे सदर करणे आवश्यक असते.
आदेश | डाऊनलोड लिंक |
---|---|
LEAVE RULES | CLICK HERE |
सरकारी कर्मचाऱ्यांना महत्वाची माहिती | CLICK HERE |
बालसंगोपन रजा(ಶಿಶುಪಾಲನಾ ರಜೆ) | CLICK HERE |
बालसंगोपन रजा स्पष्टीकरण | CLICK HERE |
निवृत्तीवेळी CL बाबत | CLICK HERE |
दत्तक मूल रजा | CLICK HERE |
पितृत्व व मातृत्व रजा | CLICK HERE |
CL मर्यादा बाबत | CLICK HERE |
बालसंगोपन रजा अर्ज नमुना | CLICK HERE |
C.L. & R.H. अर्ज नमुना | CLICK HERE |
E.L. अर्ज नमुना | CLICK HERE |
.. | CLICK HERE |
.. | CLICK HERE |
.. | CLICK HERE |