SATS Updates for Headmasters & Teachers
सद्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती SATS पोर्टल करणे आवश्यक असून येणाऱ्कायाळात शाळेत मंजूर शिक्षक संख्या,रिक्त पदे व शिक्षकांची इतर माहिती SATS पोर्टलवर असणे आवश्यक आहे.तरी मुख्याध्यापकांनी खालील सूचनांप्रमाणे आपल्या शाळेतील शिक्षकांची माहिती अपडेट करावी.
शाळा SATS Login Teacher Management मध्ये 2023-24 या वर्षासाठी कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांची माहिती अपडेट करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सर्व मुख्याध्यापकांनी त्यांच्या लॉगिनमध्ये सद्याच्या शैक्षणिक वर्षात कर्तव्य बजावत असलेल्या शिक्षकांची (Teaching Staff only) माहिती अपडेट करण्यास सांगितले आहे.
सुचना:
1) जर आपल्या शाळेतील शिक्षकांची इतर शाळांमध्ये Transfer झाली असल्यास,प्रथम अशा शिक्षकाची माहिती 2023-24 पर्यंत अपडेट करावी आणि नंतर Teacher Status Update नावाच्या पर्यायामध्ये बदली म्हणून नोंद करावी.त्यानंतर सदर शिक्षकाने त्याची बदली झालेल्या शाळेचे नाव, DISE क्रमांक,क्लस्टरचे नाव, तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव आपल्या संबंधित कार्यालयाला कळवावे.
नियम व स्पर्धा विषय सविस्तर माहिती
https://www.smartguruji.in/2023/07/pratibha-karanji-2023-24-2023-24.html