कर्नाटकातील SC/ST विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती 2024-25:
Pre-Matric Scholarships for SC/ST Students in Karnataka 2024-25:
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या विशेष सूचना नक्की वाचा…
2024-25 या वर्षासाठी कर्नाटक राज्यातील पात्र कर्नाटक राज्यातील अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी (CWSN) विविध शिष्यवृत्ती (इयत्ता 1 ते 10 ) मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिक्षण हे एक अतिशय महत्वाचे साधन आहे जे जीवन बदलू शकते. हे ओळखून कर्नाटक सरकारने 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरू केली आहे.या उपक्रमाचा उद्देश अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे,आर्थिक अडचणी त्यांच्या शैक्षणिक आकांक्षांना बाधा आणणार नाहीत याची खात्री करणे हा आहे.
कर्नाटक राज्यातील अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी (CWSN) विविध शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत, ज्यांचा उद्देश त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आर्थिक सहाय्य पुरवणे आहे. खाली या योजनांची माहिती दिली आहे:
ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात : | 29.08.2024 |
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: | 31.12.2024 (Extended) |
1. एसएसपी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
- अर्जदार हा कर्नाटक राज्याचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी इयत्ता 1 ते 10 मध्ये शिकत असावा.
- परीक्षेत किमान 50% गुण आवश्यक (इयत्ता 1 वगळता).
- आधार कार्ड
- पालकांचे आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र( INCOME CERTIFICATE)
- जात प्रमाणपत्र ( CASTE CERTIFICATE)
- बँक खाते तपशील (आधार लिंक असणे आवश्यक)
- विद्यार्थी SATS ओळख क्रमांक
विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी (CWSN) विविध शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत, ज्यांचा उद्देश त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आर्थिक सहाय्य पुरवणे आहे. खाली या योजनांची माहिती दिली आहे:
- पात्रता:
- अर्जदार हा कर्नाटक राज्याचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी इयत्ता 1 ते 10 मध्ये शिकत असावा.
- UDID कार्ड धारक असावा.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पालकांचे आधार कार्ड
- UDID कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र( INCOME CERTIFICATE)
- जात प्रमाणपत्र ( CASTE CERTIFICATE)
- बँक खाते तपशील
- विद्यार्थी SATS ओळख क्रमांक
अर्ज करण्यापूर्वी महत्वाच्या सुचना –
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या विशेष सूचना नक्की वाचा…
- प्रस्तुत शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज करणे आवश्यक आहे.
- मागील वर्षी शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली असल्यास त्या विद्यार्थ्यांचे अर्त्यांज AUTO RENEWAL होतील तर अशा विद्यार्थ्यांनी यावर्षी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
- मागील वर्षी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता पण शिष्यवृत्ती मंजूर झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज करणे आवश्यक आहे.
- या शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधारशी लिंक करून तसेच NPCI मॅपिंग ऍक्टिव्ह असल्याची खात्री करून घेणे.
SC/ST/CWSN विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी वेबसाईट लिंक –
- अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असेल.
- नोंदणी :यावर्षी शिष्यवृत्तीसाठी प्रथमच अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी / इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी राज्य शिष्यवृत्ती पोर्टल (SSP) वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
- आधार लिंकिंग: आधार क्रमांक बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक लिंक –
नवीन नोंदणी लिंक NEW REGISTRATION LINK | CLICK HERE |
LOGIN LINK FOR ALREADY REGISTERED | CLICK HERE |
CHECK YOUR PREVIOUS SCHOLARSHIP AMOUNT CREDITED OR NOT | CLICK HERE |
मागील वर्षीची शिष्यवृत्ती जमा झाली कि नाही तपासा | CLICK HERE |
विद्यार्थ्यांनी व पालकांनी या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज प्रक्रियेची माहिती घ्यावी आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.शिष्यवृत्तीच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात आणि अर्ज अंतिम तारखेपूर्वी पूर्ण करावेत.