सेतुबंध कार्यक्रम
इयत्ता- तिसरी
नमुना प्रश्नपत्रिका
सामर्थ्य यादी
सेतुबंध विषयी महत्वाच्या सुचना -:
–सेतुबंध ही मूल्यमापन प्रक्रिया नाही,ती अध्ययन सामर्थ्याचे परीक्षण आहे.
–सेतुबंधातील प्रत्येक घटक पुढील शिक्षणाच्या सोयीसाठी योग्य असावा.
–येथे माहितीसाठी नमुना प्रश्नपत्रिका दिल्या आहेत.मागील इयत्तेतील अध्ययन मानकांनुसार किंवा निर्दिष्ट सामर्थ्यानुसार स्वत: च्या स्तरावर या प्रश्नपत्रिका तयार केल्या जाऊ शकतात.
-2023 – 24 या शैक्षणिक वर्षात DSERT बेंगळूरू मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या सेतुबंध साहित्याचे भाषांतर मराठीमध्ये करून आपणास या नमून प्रश्नपत्रिका व सामर्थ्य यादी उपलब्ध करून देत आहोत.
–सेतुबंधमध्ये प्रश्नपत्रिका ही अध्ययनाचे साधन म्हणून देखील मानले जात असल्याने,ती शक्य तितकी वैविध्यपूर्ण आणि मनोरंजक असावी.
–विद्यार्थी आताच शाळेत आले आहेत. आल्याबरोबरच त्यांना त्यांची आणखी एक परीक्षा असे वाटू देऊ नये
–परिहार बोधनासाठी नमूना स्वरुपात काही उपक्रम सुचवले आहेत.तरी शिक्षकांनी आपल्या स्तरावर नवीन उपक्रमांची आखणी करावी.नवीन अध्यापन साहित्य तयार करून अध्यापन करावे.
–साफल्य परीक्षेनंतर अध्ययनात मागास विद्यार्थ्यांवर कृती संशोधन किंवा वैयक्तिक अभ्यास केल्यास विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही फायदा होऊ शकतो.
–साफल्य परीक्षेत सामर्थ्य प्राप्त न केलेला विद्यार्थी असल्यास निरंतर परिहार बोधनाचे नियोजन केले पाहिजे.
BRIDGE COURSE LEARNING COMPETENCIES,MODEL QUESTION PAPERS
सेतुबंध सामर्थ्य यादी :-
पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका
साफल्य परीक्षा प्रश्नपत्रिका
Please Visit Our YouTube Channel SmartGuruji
https://youtube.com/@smartguruji2022
●═══════〇═══════●
अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या
●═══════〇═══════●
➡️2023-24 शैक्षणिक मार्गदर्शिका
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर स्पर्श करा
https://www.smartguruji.in/2023/04/annual-lesson-plan-school-time-table.html
️♀️♂️♀️♟️
उन्हाळी सुट्टी अभ्यास
इयत्ता – 2री ते 7वी
https://bit.ly/उन्हाळी-सुट्टी-अभ्यास-2रीते7वी
ENGLISH SPECIAL HOMEWORK
https://www.smartguruji.in/2023/04/write-correct-pronunciation-for.html