सेतूबंध 2026-27 2री ते 10वी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यादी नमूना प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका

  • इयत्ता 1 ली ते 3 री: कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या ‘नली-कली’ (Nali-Kali) अंतर्गत इयत्ता 1 ली च्या विद्यार्थ्यांसाठी ‘विद्या प्रवेश’ कार्यक्रम राबवला जाईल, तर 2 री आणि 3 री च्या वर्गांसाठी समग्र शिक्षा कर्नाटक (Samagra Shikshana Karnataka) च्या परिपत्रकानुसार सेतुबंध उपक्रम राबविला जाईल.
  • कली-नली आणि इतर वर्ग: ‘कली-नली’ 1 ली च्या वर्गासाठी सुरुवातीचे 30 दिवस ‘विद्या प्रवेश’ उपक्रम असेल, तर 2 री ते 10 वी च्या वर्गांसाठी सुरुवातीचे 15 दिवस ‘सेतुबंध’ उपक्रम राबविण्यात येईल.
  • द्विभाषिक (Bilingual) शाळा: द्विभाषिक अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये 1 ली ते 5 वी च्या वर्गांसाठी 30 दिवसांच्या ‘ट्रान्झिशन पिरियड’ (Transition Period) शी संबंधित उपक्रम राबविले जातील.
  • इयत्ता 4 थी ते 10 वी: या वर्गांसाठी 15 दिवसांचा सेतुबंध उपक्रम असेल.
  • प्रश्नांचे स्वरूप: 40% प्रश्न FLN (पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान – Foundational Literacy and Numeracy) वर आणि 60% प्रश्न मागील वर्गाच्या अपेक्षित अध्ययन निष्पत्तींवर आधारित असतील.
  • प्रश्नपत्रिका: पूर्व परीक्षा आणि साफल्य परीक्षा (Post-test) या दोन्हींसाठी एकूण 10 प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल (ज्यात 4 प्रश्न FLN चे आणि 6 प्रश्न अपेक्षित अध्ययन निष्पत्तींचे असतील). आवश्यकतेनुसार प्रश्न तोंडी स्वरूपातही विचारता येतील.
  • ग्रेडिंग सिस्टीम: मूल्यमापन करताना, ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण उत्तर दिले आहे त्यांना ‘A’ ग्रेड आणि ज्यांचे उत्तर अपूर्ण किंवा अंशतः बरोबर आहे त्यांना ‘B’ ग्रेड देऊन त्याची नोंद शालेय शैक्षणिक योजना (SAP) मध्ये करावी. 2026-27 या वर्षासाठी SAP चे नमुने सुधारित करण्यात आले आहेत.
सेतूबंध 2026-27 2री ते 10वी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यादी नमूना प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका

सेतूबंध 2026-27 2री ते 10वी सामर्थ्य यादी नमूना प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका

महत्वाच्या सूचना-:

  • इयत्ता 4थी ते 10वी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यादी DSERT ने जारी केलेल्या अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यादीचे भाषांतर आहे.
  • इयत्ता 2री, 3री वर्गांची अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यादी मागील वर्षी DSERT ने दिलेल्या यादीतून घेण्यात आली आहे.
  • मराठी विषयाची अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यादी स्वतंत्रपणे दिलेली नाही त्यामुळे कन्नड प्रथम भाषेची यादी मराठी मध्ये भाषांतर करून प्रथम भाषा मराठी साठी देण्यात आली आहे.
  • इंग्रजी विषयाची अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यादी DSERT ने जारी केलेल्या अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यादीतून जशी आहे तशी देण्यात आली आहे.
  • येथे देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका या DSERT ने जारी केलेल्या अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यादीवर आधारित असून फक्त नमूना स्वरुपात दिल्या आहेत.
  • येथे सामर्थ्य यादी, पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका, साफल्य परीक्षा प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका उपलब्ध आहेत.

सेतूबंध 2026-27 मार्गदर्शक सूचना DSERT

मार्गदर्शक सूचना डाऊनलोड करा

सेतूबंध सामर्थ्य यादी 2026-27

सेतूबंध सामर्थ्य यादीPDF डाऊनलोड लिंक
सेतूबंध सामर्थ्य यादी इयत्ता 2रीडाऊनलोड
सेतूबंध सामर्थ्य यादी इयत्ता 3रीडाऊनलोड
सेतूबंध सामर्थ्य यादी इयत्ता 4थीडाऊनलोड
सेतूबंध सामर्थ्य यादी इयत्ता 5वीडाऊनलोड
सेतूबंध सामर्थ्य यादी इयत्ता 6वीडाऊनलोड
सेतूबंध सामर्थ्य यादी इयत्ता 7वीडाऊनलोड
सेतूबंध सामर्थ्य यादी इयत्ता 8वीडाऊनलोड
सेतूबंध सामर्थ्य यादी इयत्ता 9वीडाऊनलोड
सेतूबंध सामर्थ्य यादी इयत्ता 10वीडाऊनलोड

पूर्व परीक्षा नमूना प्रश्नपत्रिका QUESTION PAPER PDF LINK

इयत्ता – 2री

विषयPDF डाऊनलोड लिंक
मराठी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
इंग्रजी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
गणित पूर्वपरीक्षाडाऊनलोड
परिसर अध्ययन पूर्वपरीक्षाडाऊनलोड

इयत्ता – 3री

विषयPDF डाऊनलोड लिंक
मराठी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
इंग्रजी पूर्वपरीक्षालवकरच उपलब्ध
गणित पूर्वपरीक्षाडाऊनलोड
परिसर अध्ययन पूर्वपरीक्षाडाऊनलोड

इयत्ता – 4थी

विषयPDF डाऊनलोड लिंक
मराठी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
इंग्रजी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
गणित पूर्वपरीक्षाडाऊनलोड
परिसर अध्ययन पूर्वपरीक्षाडाऊनलोड

इयत्ता – 5वी

विषयPDF डाऊनलोड लिंक
मराठी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
इंग्रजी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
गणित पूर्वपरीक्षाडाऊनलोड
परिसर अध्ययन पूर्वपरीक्षाडाऊनलोड

इयत्ता – 6वी

विषयPDF डाऊनलोड लिंक
मराठी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
इंग्रजी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
गणित पूर्वपरीक्षाडाऊनलोड
विज्ञान पूर्वपरीक्षाडाऊनलोड
समाज विज्ञान पूर्वपरीक्षाडाऊनलोड

इयत्ता – 7वी

विषयPDF डाऊनलोड लिंक
मराठी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
इंग्रजी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
गणित पूर्वपरीक्षाडाऊनलोड
विज्ञान पूर्वपरीक्षाडाऊनलोड
समाज विज्ञान पूर्वपरीक्षाडाऊनलोड

इयत्ता – 8वी

विषयPDF डाऊनलोड लिंक
मराठी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
इंग्रजी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
गणित पूर्वपरीक्षाडाऊनलोड
विज्ञान पूर्वपरीक्षाडाऊनलोड
समाज विज्ञान पूर्वपरीक्षाडाऊनलोड

इयत्ता – 9वी

विषयPDF डाऊनलोड लिंक
मराठी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
इंग्रजी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
गणित पूर्वपरीक्षाडाऊनलोड
विज्ञान पूर्वपरीक्षाडाऊनलोड
समाज विज्ञान पूर्वपरीक्षाडाऊनलोड

इयत्ता – 10वी

विषयPDF डाऊनलोड लिंक
मराठी पूर्वपरीक्षाडाऊनलोड
इंग्रजी पूर्वपरीक्षालवकरच उपलब्ध
गणित पूर्वपरीक्षाडाऊनलोड
विज्ञान पूर्वपरीक्षाडाऊनलोड
समाज विज्ञान पूर्वपरीक्षाडाऊनलोड
सेतू अभ्यासक्रम साफल्य परीक्षा (Post Test)
सेतू अभ्यासक्रम साफल्य परीक्षा (Post Test) 2026-2027
इयत्ता – 2 री (Class 2)
विषयPDF प्रश्नपत्रिका डाऊनलोड लिंक
मराठी साफल्य परीक्षाDownload PDF
English Post TestDownload PDF
गणित साफल्य परीक्षाDownload PDF
परिसर अध्ययन साफल्य परीक्षाDownload PDF
इयत्ता – 3 री (Class 3)
विषयPDF प्रश्नपत्रिका डाऊनलोड लिंक
मराठी साफल्य परीक्षाDownload PDF
English Post TestDownload PDF
गणित साफल्य परीक्षाDownload PDF
परिसर अध्ययन साफल्य परीक्षाDownload PDF
इयत्ता – 4 थी (Class 4)
विषयPDF प्रश्नपत्रिका डाऊनलोड लिंक
मराठी साफल्य परीक्षाDownload PDF
English Post TestDownload PDF
गणित साफल्य परीक्षाDownload PDF
परिसर अध्ययन साफल्य परीक्षाDownload PDF
इयत्ता – 5 वी (Class 5)
विषयPDF प्रश्नपत्रिका डाऊनलोड लिंक
मराठी साफल्य परीक्षाDownload PDF
English Post TestDownload PDF
गणित साफल्य परीक्षाDownload PDF
परिसर अध्ययन साफल्य परीक्षाDownload PDF
इयत्ता – 6 वी (Class 6)
विषयPDF प्रश्नपत्रिका डाऊनलोड लिंक
मराठी साफल्य परीक्षाDownload PDF
English Post TestDownload PDF
गणित साफल्य परीक्षाDownload PDF
विज्ञान साफल्य परीक्षाDownload PDF
समाज विज्ञान साफल्य परीक्षाDownload PDF
इयत्ता – 7 वी (Class 7)
विषयPDF प्रश्नपत्रिका डाऊनलोड लिंक
मराठी साफल्य परीक्षाDownload PDF
English Post TestDownload PDF
गणित साफल्य परीक्षाDownload PDF
विज्ञान साफल्य परीक्षाDownload PDF
समाज विज्ञान साफल्य परीक्षाDownload PDF
इयत्ता – 8 वी (Class 8)
विषयPDF प्रश्नपत्रिका डाऊनलोड लिंक
मराठी साफल्य परीक्षाDownload PDF
English Post TestDownload PDF
गणित साफल्य परीक्षाDownload PDF
विज्ञान साफल्य परीक्षाDownload PDF
समाज विज्ञान साफल्य परीक्षाDownload PDF
इयत्ता – 9 वी (Class 9)
विषयPDF प्रश्नपत्रिका डाऊनलोड लिंक
मराठी साफल्य परीक्षाDownload PDF
English Post TestDownload PDF
गणित साफल्य परीक्षाDownload PDF
विज्ञान साफल्य परीक्षाDownload PDF
समाज विज्ञान साफल्य परीक्षाDownload PDF
इयत्ता – 10 वी (Class 10)
विषयPDF प्रश्नपत्रिका डाऊनलोड लिंक
मराठी साफल्य परीक्षाDownload PDF
English Post TestDownload PDF
गणित साफल्य परीक्षाDownload PDF
विज्ञान साफल्य परीक्षाDownload PDF
समाज विज्ञान साफल्य परीक्षाDownload PDF
सेतूबंध 2026-27 2री ते 10वी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यादी नमूना प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now