VIRAM CHINHE (विराम चिन्हे)

 


 

आपण बोलतांना/संभाषण करतांना थांबतो म्हणजेच विराम घेतो आणि तो चिन्हांनी दर्शविला जातो.त्या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात.






विरामचिन्हांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे -:


अ.क्र.

1

चिन्हाचे
नाव

पूर्ण  विराम

चिन्ह

.

केंव्हा
वापरतात

वाक्य पूर्ण झाल्यावर

शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अक्षरांपूढे

 

उदा.

1.   ती मुलगी आहे.

  2.   ता.क.(ताजा कलम)

 

2. अर्ध  विराम  (; )

अ.क्र.

2

चिन्हाचे
नाव

अर्ध  विराम

चिन्ह

;

केंव्हा
वापरतात

दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना

उदा.

1.   विशाल हुशार आहेपण तो अभ्यास करत नाही.

 


 

3. स्वल्प विराम 
(
, )

अ.क्र.

3

चिन्हाचे
नाव

स्वल्प विराम

चिन्ह

,

केंव्हा वापरतात

एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास

संबोधन (हाक मारणे) दर्शवितांना.

 

उदा.

1.   सुदेश,संदीप,दीपक,हे माझे मित्र आहेत.

2.   लताइकडे ये.

 

4. प्रश्न चिन्ह  (? )

अ.क्र.

4

चिन्हाचे
नाव

प्रश्न चिन्ह

चिन्ह

?

केंव्हा
वापरतात

प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी.

 

उदा.

1.   तू कोणत्या वर्गात शिकतो?

2.   मित्राचे लग्न?

 

5. उद्गारवाचक  (!)

अ.क्र.

5

चिन्हाचे
नाव

उद्गारवाचक

चिन्ह

!

केंव्हा
वापरतात

उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणार्‍या शब्दाच्या
शेवटी.

 

उदा.

1.   बापरे! केवढी उंच इमारत.

2.   अरेरे!खूप वाईट झाले.

 


 

6. अवतरण चिन्ह (‘ ‘  ” ”  )

अ.क्र.

6

चिन्हाचे
नाव

अवतरण चिन्ह

चिन्ह

‘ ‘ (एकेरी अवतरण चिन्ह)

” ” (दुहेरी अवतरण चिन्ह)

केंव्हा
वापरतात

दुहेरी अवतरणचिन्ह बोलणार्‍याला तोंडाचे शब्द
दाखवण्याकरिता.

एकेरी अवतरणचिन्ह एखाधा शब्दावर जोर लावायचा असल्यास.

दुसर्‍याचे मत अप्रत्येक्षपणे सांगतांना.

 

उदा.

1.   तो म्हणाला,
मी घरी येईन.

2.   मराठी भाषेची लिपी ‘देवनागरी’ आहे.

 

7. संयोग चिन्ह 
(
)

अ.क्र.

7

चिन्हाचे
नाव

संयोग चिन्ह

चिन्ह

केंव्हा
वापरतात

दोन शब्द जोडतांना.

ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास

 

उदा.

1.   शुभ-विवाह

2.   क्रिडा-संकुल

 

8. अपसरण चिन्ह (डॅश)    ()

अ.क्र.

8

चिन्हाचे
नाव

अपसरण चिन्ह (डॅश)     

 (स्पष्टीकरण चिन्ह)

चिन्ह

केंव्हा
वापरतात

बोलतांना विचारमाला तुटल्यास.

स्पष्टीकरण लावायचे असल्यास.

उदा.

 

 

9. विकल्प चिन्ह ( / )

अ.क्र.

9

चिन्हाचे
नाव

विकल्प चिन्ह

चिन्ह

/

केंव्हा
वापरतात

एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोन शब्दांमध्ये हे चिन्ह वापरतात.

 

उदा.

1.      
मी रेल्वेने/बसने जाईन.





Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *