सेतुबंध साफल्य परीक्षा
इयत्ता – सातवी
विषय – विज्ञान
लेखी
परीक्षा
रिकाम्या जागा
भरा
1.आपल्याला …….पासून अंडी,मांस
मिळते.
2.फॅट्स मुबलक प्रमाणात
असणारे दोन पदार्थ …………… आणि ………..
3.तंतू पासून सुता अथवा
धागा तयार करण्याच्या प्रक्रियेला ……………म्हणतात.
4.दगड अपारदर्शक तर
काच……..
5. वेगवेगळ्या आकाराचे
पदार्थ वेगळे करण्यासाठी ………ही पद्धत वापरतात.
चुक की बरोबर लिहा.
6. बर्फाचे पाणी होणे
स्थितीत येणारा बदल आहे.
7. सांगण्यासाठी उडी
मारण्यासाठी आपल्या शरीरातील स्नायूंचे समायोजन असणे आवश्यक असते.
8.बैल,हरीण, वाघ हे जलचर
प्राणी आहेत.
9. वाळवंटातील प्रवासासाठी
उंट हा प्रमुख प्राणी आहे.
10. मूळ वनस्पतीला फक्त
आधार देते.
खालील प्रश्नांची उत्तरे
लिहा.
11. फुलाचे चित्र काढून
भागांना नावे द्या.
12. झाडाचे फळ पडणे हे
कोणत्या गतीचे उदाहरण आहे.
13. प्रकाशाची वैशिष्ट्ये
लिहा.
14. साध्या विद्युत
मंडळाच्या दोन तारा एका चावीने जोडल्या आहेत.(हे चालू विद्युत मंडळ की बंद विद्युत
मंडळ आहे.)
15. चुंबकाच्या
वैशिष्ट्यांची यादी करा.
तोंडी परीक्षा
16. रबर,शार्पनर,कागद, नाणे यांचे विद्युत वाहक आणि विद्युत रोधक यामध्ये वर्गीकरण करा.
17. ढग कसे बनतात.
18. पाणी बचतीसाठी कोणते
उपाय करावे?
19. हवेचे घटक कोणकोणते?
20. घरातील कचऱ्याची कशी
विल्हेवाट करतात?