उभयान्वयी अव्यय


दोन
किंवा अधिक शब्द
, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्‍या अविकारी
शब्दाला
 अभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

 उदा. – आणि,व,पण,परंतु,अथवा,किंवा,बाकी,म्हणजे,म्हणून इत्यादी.



Share with your best friend :)