7th Science Worksheet 2021





Click here to Download PDF WORKSHEET      Click here to Download PDF WORKSHEET       

    इयत्ता – सातवी               विषय –विज्ञान

Worksheet – 1

   खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

   1.वर्तमानपत्रात येणाऱ्या एका आठवड्याच्या
हवामानविषयक परिस्थितीबद्दल माहिती गोळा करा आणि खालील    तक्त्यात भरा

दिनांक

किमान तापमान (oC)

कमाल तापमान (oC)

आर्द्रता

पाऊस

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Click here for Class 7 Mrathi Medium Syllabus April 2021

Worksheet – 2


  तापमान अंश
सेल्सियस मध्ये



    1. कोणत्या
दिवशी सर्वाधिक तापमान नोंदविले गेले आहे
?    

    2. सर्वात कमी
तापमानासह कोणत्या दिवसाची नोंद झाली आहे
?

     3. मध्यम
तापमान असलेला दिवस कोणता?

Worksheet – 3  

1..  
ध्रुवीय प्रदेशात आढळणारे विविध प्राणी आणि पक्ष्यांची यादी करा आणि त्यांच्या
शरीर रचनेविषयी माहिती लिहा.

Worksheet
4

1         1.  चक्रीवादळ आणि वादळ याबद्दल थोडक्यात लिहा.


            





Worksheet – 5

      1.पाऊस कसा तयार
होतो याबद्दल ची माहिती देणारे चित्र रेखाटा.

Worksheet – 6

      1.तुमच्या आसपासच्या
भागात आढळणार्‍या मातीचे विविध प्रकार ओळखा आणि खालील तक्त्यात भरा.

अ.नं.

मातीचे स्त्रोत

आढळणाऱ्या वनस्पती

आढळणारे प्राणी

1

बागेतील माती

 

 

2

रस्त्याच्या कडेची माती

 

 

3

चिखल

 

 

4

जेथे बांधकाम सुरु आहे तेथील माती

 

 

5

शाळेच्या मैदानात आढळणारी माती

 

 

Worksheet – 7

1.   मातीचे विविध प्रकार गोळा
करा. त्यांना जास्त पाणी शोषणारी
, कमी पाणी शोषणारी माती
व मध्यम पाणी शोशाणारी माती यामध्ये वर्गीकरण करा आणि ज्या मातीमध्ये तुम्हाला जास्त
पीक मिळू शकेल अशी माती ओळखा व त्याचे कारण द्या.

Worksheet
8

           खालील तक्ता पूर्ण करा.

अ.नं.

मातीचा प्रकार

पिकवली जाणारी पिके

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 




Share with your best friend :)