Click here to Download PDF WORKSHEET Click here to Download PDF WORKSHEET
इयत्ता – सहावी
विषय –समाज विज्ञान
Worksheet – 1
3. कोडगू,कित्तूर,तुळूनाडू आणि हैद्राबाद कर्नाटक
I. एका
वाक्यात उत्तरे लिहा:
१) कोडगू लोकांद्वारे
बोलल्या जाणार्या भाषा कोणत्या?
उत्तरः
२) कोडगु कर्नाटकात कधी
विलीन झाला?
उत्तरः
३) कित्तूर कोणत्या
जिल्ह्यात आहे?
उत्तरः
४) संगोळी
रायन्ना यांची समाधी कोठे आहे?
उत्तरः
५) तुळूनाडूचे दोन आराधना
पंथ कोणकोणते?
उत्तरः
६) द्वैत मताचे प्रवर्तक
कोण होते?
उत्तरः
७) शरणगौडा इनामदार यांना
कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तरः
८) हैदराबाद प्रांतात पहिली निवडणूक कधी
झाली? ?
उत्तरः
९) हलगली कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः
१०) उडुपी जिल्हा कधी अस्तित्वात आला?
उत्तरः
II. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिले आहेत त्यापैकी योग्य
पर्याय निवडून उत्तर लिहा.
१) चेन्नम्मा यांना _____ येथे ब्रिटिशांनी
तुरूंगात ठेवले होते. (बेळगावी, धारवाड,
बैलहोंगल, कित्तूर)
उत्तरः
२) संगोळी रायण्णाची आई _________ होती (निंगव्वा, केंचव्वा ,
रामव्वा, पारव्वा )
उत्तर
–
3) मंगळूरूचे पूर्वीचे नाव (मंगळपुर, मंगदपुर,
उदयपुर, तुळूविनपुर)
उत्तरः
४) हजार खांब बसदी _______________ येथे
आहे (कद्री, कारकल,
वेणूरु, मुडबिदिरे)
उत्तरः
५) सूरपुराचा मुख्य शासक ____________ होता. (पुट्टप्पा नायक, राजा व्यंकटप्पा नायक, अमरप्पा नायक, रामप्पा नायक)
उत्तर
–
III. जोड्या जुळवा:
उत्तरः
१) सुरपुर A) अंगली 1.
२) सिंदुर B) बेळगावी
२.
३) मुधोळ C) यादगिरी
3.
4) संगोळ्ळी D) दक्षिण
कन्नड. 4.
5) अमर सुल्य E) बागलकोट
5.
F) विजयपुरा
G) धारवाड
IV. तीन ते चार वाक्यांमध्ये पुढील उत्तर द्या:
१) कित्तूरच्या राणी चेन्नम्माबद्दल टिपा लिहा.
उत्तरः
…………………………………………………………………..
………………………………………………………………………….
…………………………………………………………………………
…………………………………………………………………………
२) तुळूनाडूच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल लिहा
उत्तरः
…………………………………………………………………..
………………………………………………………………………….
…………………………………………………………………………
…………………………………………………………………………
३) राजा व्यंकटप्पा नायकांच्या
युद्धाच्या पद्धतीविषयी टिपा लिहा.
उत्तरः …………………………………………………………………..
………………………………………………………………………….
…………………………………………………………………………
…………………………………………………………………………
Click here to Download PDF WORKSHEET Click here to Download PDF WORKSHEET
एप्रिल 2021
इयत्ता – सहावी
विषय –समाज विज्ञान
Worksheet – 2
4. धर्म आणि समाज सुधारक
१)
शंकराचार्य यांचे सर्वात लोकप्रिय भजन होय.
अ) भजगोविंदम
बी) आनंद लहरी सी) सौंदर्य लहरी डी) शिवानंद लहरी
उत्तरः
२)
वैष्णव पंथाचा प्रचार करणारे सुधारक – अ) शंकराचार्य ब) बसवेश्वर क) रामानुजाचार्य
ड) माधवाचार्य
उत्तर
३) चोळ
राजांनी दिलेली वागणूक सहन न झाल्याने रामानुजाचार्य होयसळ राजा विष्णुवर्धन यांच्या
आश्रयास आले.ते ठिकाण कोणते?
अ)
श्रीरंगपटण ब) मेलुकोटे क) द्वारसमुद्र ड) हळेबीडू
उत्तर
–
४) बसवेश्वरांचे
समाधी स्थळ कोठे आहे? अ) कल्याण ब) बागेवाडी क) ऐहोळे ड)
कुडालसंगम
उत्तर
–
५) माधवाचार्य यांचे आराध्य दैवत – अ) शिव ब)
विष्णू क) वरुण ड) इंद्र
उत्तर
–
I. पुढील
गोष्टी जुळवा:
१)
शंकराचार्य अ) बसवण
बागेवाडी १.
२)
रामानुजाचार्य ब) पाजक २.
३)
बसवेश्वर क) कांडी 3.
४) माधवाचार्य
ड) मेलुकोटे..
इ) श्री
पेरंबुदूर
ई) कल्याण
II. एका वाक्यात उत्तरे द्या:
१)
शंकराचार्यांच्या आई-वडिलांचे नाव लिहा.
उत्तर
२)
रामानुजाचार्य यांच्यानुसार मुक्तीसाठी काय आवश्यक आहे?
उत्तर
३) कोणत्या
राज्याच्या दरबारात बसवेश्वर कोषाध्यक्ष होते?
उत्तर
४) बसवेश्वर वचन कोणत्या नावाने लिहायचे?
उत्तर
–
५) बसवेश्वरांनी
वचनकारांसाठी सुरु केलेले व्यासपीठ कोणते?
उत्तर
–
IV. दोन ते तीन वाक्यात पुढील उत्तर द्या :.
१)
शंकराचार्यांच्या कार्याचे वर्णन करा.
उत्तरः …………………………………………………………………………….
………………………………………………………………………
………………………………………………………………………
२)
रामानुजाचार्य यांनी केलेल्या सुधारणा कोणत्या?
उत्तरः …………………………………………………………………..
………………………………………………………………………
………………………………………………………………………
३) बसवेश्वरांच्या
कायकवे कैलास या शिकवणीबद्दल थोडक्यात लिहा.
उत्तरः …………………………………………………………………..
………………………………………………………………………
………………………………………………………………………