6 to 9 class closed
        6 वी ते 9 वी चे वर्ग बंद तसेच  10, 11 आणि 12 वर्ग सध्या आहेत त्याप्रमाणे सुरू राहतील. पण सुरु वर्गांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य नाही. उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रम वर्गाच्या विद्यापीठांची परीक्षा  व वैद्यकीय शिक्षण वर्ग वगळता इतर सर्व वर्ग बंद राहतील. याविषयीची नियमावली लवकरच सरकारकडून प्रकाशित केली जाईल.

    

6 to 9 class closed

6 to 9 class closed

6 to 9 class closed

6 to 9 class closed

6 to 9 class closed

6 to 9 class closed

6 to 9 class closed

6 to 9 class closed

6 to 9 class closed

6 to 9 class closed
Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *