इयत्ता – सातवी विषय – गणित
WORKSHEET -1
I)
सूचनेप्रमाणे लिहा.
1.
पुढील आकृतीत AB=AC आणि BC चा मध्यबिंदू D असेल तर –
2.
ΔADB
आणि ΔADC मध्ये तीन समान परस्पर
भाग लिहा.
3.
ΔADB आणि ΔADC एकमेकांचे एकरूप आहेत का? कारणे द्या.
ll) त्रिकोणांच्या एकरुपतेसंबंधी खालील नियम
स्पष्ट करा.
1) बाबाबा 2)
बाकोबा 3) कोबाको
III)
Δ DEF आणि Δ BCA हे एकरूप त्रिकोण आहेत.या
त्रिकोणातील एकरूप भाग लिहा.
IV)
बाकोबा नुसार दोन त्रिकोण रचा आणि एकरूप
आहेत का हे स्पष्ट करा.
V)
दररोज आपल्याला दिसणार्या सममिती
आकृतींची यादी तयार करा.