6TH SCIENCE STUDY


Click here to download pdf worksheets 

सहावी         विषय – विज्ञान    आठवडा 1          कृती क्र. 1

1. 
खालील तक्त्यातील आहार पदार्थात असलेले घटक लिहा.

आहार
पदार्थ      

स्टार्च
(आहे)

प्रोटीन
(आहे)

फॅट
(आहे)

कच्चा बटाटा

आहे

दूध

आहे

भुईमुगाचे दाणे

आहे

तांदळाचे पीठ

 

 

 

शिजविलेला भात

 

 

 

सुके खोबरे

 

 

 

न शिजविलेली तूरडाळ (पावडर केलेली)

 

 

 

शिजविलेली डाळ

 

 

 

कोणत्याही भाजीचे काप (फोड)

 

 

 

कोणत्याही फळाचे काप (फोड)

 

 

 

उकडलेले अंडे (पांढरा भाग)

 

 

 

सहावी         विषय – विज्ञान    आठवडा 2          कृती क्र. 2

1. 
जीवनसत्व / खनिजे यांच्या कमतरतेने होणारे रोग व लक्षणे
लिहा.

जीवनसत्व / खनिज

कमतरतेने होणारे रोग

    लक्षणे

जीवनसत्व ए

 

 

जीवनसत्व बी,

 

 

जीवनसत्व सी

 

 

जीवनसत्व डी

 

 

कॅलशियम्

 

 

आयोडीन

 

 

आयर्न

 

 

 

सहावी         विषय – विज्ञान    आठवडा 3         कृती क्र. 1

नैसर्गिक तंतू व कृत्रिम तंतू यांची उदाहरणे
लिहा.

नैसर्गिक तंतू

कृत्रिम तंतू

 

 

 

 

 

 

 

 

 

सहावी         विषय – विज्ञान    आठवडा 3         कृती क्र. 2

कापड तयार करण्याच्या पायऱ्या पूर्ण करा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 


        

सहावी         विषय – विज्ञान    आठवडा 4         कृती क्र. 1

1. 
पाण्यात मिसळणारे वेगवगळे घन पदार्थ…

पदार्थ

पाण्यात अदृश्य होते/ अदृश्य होत नाही

मीठ

   पाण्यात अदृश्य
होते

साखर

 

वाळू

 

खडू पावडर

 

भुसा

 

2.कांही द्रव पदार्थांची पाण्यात विद्राव्यता..

द्रव पदार्थ

चांगला मिसळतो / मिसळत नाही

व्हीनिगार

चांगला मिसळतो

लिंबाचा रस

 

मोहरीचे तेल  

 

खोबऱ्याचे तेल

 

रॉकेल

 

 

सहावी         विषय – विज्ञान    आठवडा 4         कृती क्र. 2

खालील पदार्थांचे पारदर्शक,अपारदर्शक व अर्धपारदर्शक
असे वर्गीकरण करा.

काच,पाणी,प्लास्टिक कव्हर,लाकडी पेटी,लोखंडी पेटी,घराची
भिंत,कपडे,रंगीत काच,रंगीत प्लास्टिक कागद


Click here to download pdf worksheets 


Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *