सुविचार संग्रह

Table of Contents


सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह – 
खालील सर्व सुविचार PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा. 

CLICK BELOW ⇣⇣ TO DOWNLOAD download
 

सुविचार PDF साठी वरील चित्रावर क्लिक करा.






         जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुविचाराची गरज असते.सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कस  हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे.मी तुमच्यासाठी येथे  सर्वात लोकप्रिय सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह घेउन आलो आहे………
1.  खोटारडा जेव्हा खर बोलतोतेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.
2.  विचार करा निर्णय घ्याआणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.
3.  यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.
4.  आयुष्य सहज सोप जगायला शिकातरच ते सुंदर होईल.
5.  अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.
6.  मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.
7.  चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.
8.  जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.
9.  मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.
10.              गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.
11.              विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटण.
12.              दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहेतो नेहमी विचारच परावर्तीत करतो.
13.              खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.
14.              ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.
15.              खरा मनुष्य कोणाचाच व्देष करत नाही.
16.              संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.
17.              निसर्गाचे नेहमीच अनुकरण करासंयम हे त्याचे रहस्य होय.
18.              शहाण्याला शब्दांचा मार.
19.              तोंड बंद ठेवलं तरतर मासाही अडचणीत येत नाही.
20.              करू ना ! काय घाई आहेम्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही. आजचा दिवसच योग्य.
21.              रिकामे डोके शैतानाचे घर असते.
22.              संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.
23.              ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.
24.              मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.
25.              चकाकते ते सर्व सोन नसते.
26.              कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.
27.              जुना मित्र हा नव्या वास्तू सारखा असतो.
28.              खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.
29.              संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.
30.              कला म्हणजे एखादी वस्तू नाहीतो एक मार्ग आहे.
31.              वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.



32.              लहान मुले म्हणजे देवा घरची फुलच.जसे जीवन असते तसा त्याचा अंत असतो.
33.              बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.
34.              सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य.
35.              विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.
36.              जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.
37.              अंधश्रद्धे पेक्षा मौन कधीही चांगले.
38.              एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.
39.              चरित्र हाच खरा इतिहास असतो.
40.              नास्तीकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतोतो त्याच्या मनात नसतो.
41.              ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय.
42.              चिंता पाहुणा म्हणून येते आणि लवकरच मालक बनून राहते.
43.              चारित्र्य म्हणजे नियती.
44.              चारित्र्य स्वच्छ तसेच चमकणारे असावे.
45.              दिलेले दान केव्हाच निरर्थक ठरत नाही.
46.              विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही.
47.              प्रत्येकाचे आयुष्य त्याच्या कार्यानेच घडते.
48.              आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही.
49.              श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते.
50.              मैत्री म्हणजे समानता.
51.              मैत्री जत्रेत विकत घेता येत नाही.
52.              परमेश्वर एकच आहेपण रूप अनेक आहेत.
53.              भाग्य नेहमी धैर्यवानालाच अनुकूल असते.
54.              सर्वांचे ऐकून घ्यापण फार थोड्यांजवळ स्वतः चे मन मोकळे करा.
55.              कीर्ती ही सावलीप्रमाणे सद्गुणांबरोबर जात असते.
56.              थोर कार्य ही थोर मनाची प्रतीके असतात.
57.              मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात.
58.              महान माणसांची माने साधी असतात.
59.              जो एकांतात राहू शकतो तो खरोखरच महान असतो.
60.              मरण सोपे असतेजगण्यासाठी मात्र धैर्य लागते.
61.              सर्व साधारण व्यक्ती सुप्त मेंदूचा केवळ 10 टक्केच वापर करतो.
62.              जो नेहमी हसतो तो नेहमी विजय होतो.
63.              जो परोपकारी स्वभावाचा तो खरोखर थोर होय.
64.              स्वतः वर नियंत्रण ठेवणारा चांगले राज्य करू शकतो.
65.              आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात.
66.              इतिहास म्हणजे उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय.
67.              इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो.
68.              जो वेळ काढतो त्याला सर्व काही मिळते.
69.              स्वर्ग आणि नरक पृथ्वीवरच आहे.
70.              जीवन म्हणजे आत्म्याचे सामर्थ्य ओळखण्याचे साधन.
71.              वाईट बातमीला पंख असतात तर शुभ बातमीला पायच नसतात.
72.              कल्पना आपल्या स्वप्नांवर राज्य करतात.
73.              सर्व गोष्टींच्या बाबतीत नेहमीच निराशेपेक्षा आशा बाळगणे चांगलेच असते.
74.              वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते.
75.              पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा जीवन श्रीमंतीत घालवावे.
76.              द्वेष करणे सोपे असते,पण प्रेम करणे आरोग्यदायक असते.
77.              माणसाला शत्रू नसणे ही अशक्यप्रायः गोष्ट आहे.
78.              दुसऱ्याला शिकवीत असतांना माणूस स्वतःला शिकवीत असतो.
79.              द्या हा खरोखरच दैवी गुण आहे.
80.              संयम हेच खरे औषध.
81.              पैशाने माणसाला महत्व प्राप्त होते.
82.              संगीत म्हणजे परमेश्वराने दिलेली वैभवशाली व सुंदर देणगी आहे.
83.              जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो.
84.              निसर्ग हाच खरा कायदा.
85.              दुसऱ्याच्या दुर्दैवात आनंद माणू नका.
86.              मोठी व्यक्ती संधी मिळाली नाही अशी तक्रार कधीच करीत नाही.
87.              नव्या पुस्तकाइतके जुने काहीच नाही.
88.              एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते.
89.              संयम नावाच्या कटू वृक्षाचे फळे नेहमी गोड असतात.
90.              उधळेपणा दुर्बल स्वभावाचा दुर्गुण आहे.तत्परता हा व्यवसायाचा आत्मा आहे.

91.              पश्चाताप हा दुर्बल माणसांचा सद्गुण होय.

92.               

93.              जबाबदारी पडली कि ती शिकवतेच.

94.              धडपडी नंतर विश्रांती सुखकर असते.

95.              श्रीमंत व्यक्तींना पुष्कळ मित्र असतात.

96.              स्वाभिमान हा सर्वच सद्गुणांचा पायाच म्हणता येईल.

97.              मौन ठेवले तर चांगलेच होतेवाईट होत नाही.

98.              खरे शहाणपणाचे उत्तर म्हणजे मौन होय.

99.              विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.

100.          जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते.

101.          माणूस पाहून तुमचे वर्तन ठेवा.

102.          दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.

103.          संशयातून संशयच उत्पन्न होतो.




104.          जो बदलत नाही तो असमंजस असतो.

105.          प्रेम काढून टाकल्यास आपले जग थडग्यावत होईल.

106.          कामात मग्न असणाऱ्यांना अश्रू ढाळायला वेळ मिळत नाही.

107.          सहनुभूती ही जीवनातील सुंदर गोष्ट आहे.

108.          इच्छापूर्ती झाली म्हणजे ती आत्म्याला मधुर वाटते.

109.          फसविण्यात अत्यंत सोपी व्यक्ती म्हणजे आपण स्वतः च होय.

110.          या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे चिंता करणे.

111.          श्रमातून जे फळ मिळते ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते.

112.          वर्तमानकाळ हा भविष्यकाळ विकत घेत असतो.

113.          माणूस जितका मूर्खतितका तो खोटा बोलणारा असतो.

114.          सत्याचा खरा मित्र म्हणजे काळ.

115.          अशक्य गोष्ट ती कि जिच्यासाठी प्रयत्न केलेले नसतात.

116.          उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते.

117.          जो निष्पाप असतोत्याला सुखाची झोप लागते.

118.          दिवस कितीही मोठा असला तरीही त्याचा अंत होतोच.

119.          तलवारीपेक्षा लेखणीचे सामर्थ्य अधिक असते.

120.          श्रम करणाऱ्याला गोड झोप लागते.थोड्या आनंदात गोडी असते.

121.          द्वेष करणाऱ्या माणसाची नजर फार तीक्ष्ण असते.

122.          दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.

123.          आपण जिंकू असा विश्वास असलेलेच विजयी होऊ शकतात.

124.          साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.

125.          उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे होय.

126.          चुका करणे हा माणसाचापरंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे.

127.          सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.

128.          श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे होय.

129.          माता आणि पिता यांच्यावर प्रेम करणे हा निसर्गाचा पहिला नियम आहे.

130.          घाबरटाला सारेच अशक्य असते.

131.          सत्य हे अमर आहेतर चूक ही मर्त्य आहे.

132.          एका रात्रीत तयार झालेल्या बर्फावर विश्वास ठेवू नका.

133.          सत्य कोणत्याही कसोटीला घाबरत नाही.

134.          सत्याला शपथांच्या आधाराची गरज नसते.

135.          आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्या.

136.          कोणत्याही खोल जखमेचा व्रण मागे राहतोच.

137.          माणसाचा खरा शत्रू कोण असतो तर तो स्वतःच असतो.

138.          जो एक दिवस देतो तो दुसरा दिवस घेउन जातो

139.          स्तुतीपुढे कोणतीही स्त्री टिकाव धरू शकत नाही

140.          जेथे चिंता राहील तेथे झोप राहू शकत नाही.

141.          जेथे मान निर्मळ असतेतेथे थोड्या शब्दांनी काम होते.

142.          पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते.

143.          काट्याच्या भीती शिवाय तुम्ही गुलाब तोडू शकत नाही.

144.          जेथे स्वातंत्र्याचा वास असेल तोच माझा देश.

145.          जे संपले आणि ज्याला इलाज नाही त्याबद्दल दुखः ही करू नये.

146.          रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते.

147.          सद्गुणाचे बक्षीस सद्गुण असते.

148.          आपण श्रद्धेवर जगत असतो.

149.          भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो.

150.          लपवाछपवीने दुर्गुणांना खतपाणी मिळते.

 

 

 

 

151.          मैत्री असली म्हणजे सर्व ओझी असतात.

152.          श्रम संपले म्हणजे आनंद होतो.

153.          स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

154.          ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

155.           चुकण हि प्रकृती’, मान्य करण हि संस्कृती’ आणि सुधारणा करण ही प्रगती’ आहे.

ABC

156.          समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असतेकारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतोतर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

157.          शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.

158.          आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीननिदान एक काम पूर्ण करीननिदान एक अडथळा ओलांडिननिदान प्रयत्न तरी करीनच करीन.

159.          नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.

160.          विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

161.          स्वतः चा विकास करालक्षात ठेवागती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

162.          कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

163.          जीवनात चांगल्या माणसांना शोधू नकास्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

164.          मनुष्या जवळची नम्रता संपली कित्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.

165.          बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

166.          खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील

167.          या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखतेतुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

168.          जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसतेएखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

169.          भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृतीभूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..

170.          डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीभाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

171.           यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

172.          माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

173.          जगा इतकं कि आयुष्य कमी पडेलहसा इतके कि आनंद कमी पडेलकाही मिळाले तर नशिबाचा खेळ आहेपण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.

174.          शरीराला श्रमाकडेबुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

175.          कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

 

 

 

 

 

176.          सत्य ही अशी एक श्रीमंती आहे किजी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतोपण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहेज्यामुळे तत्काळ सुख मिळतपरंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

177.          मानवाचा दानव होणे ही त्याची हारमानवाचा महामानव होणेहा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.

178.          आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडतात्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसतेअन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

179.          स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नकातसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

180.          आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

181.

182.          कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाचकौतुक प्रेरणा देतेतर टीका सुधारण्याची संधी.




183.          विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

184.          सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

185.          नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलाततर आयुष्यभर एकटे राहाल.

186.          अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

187.          मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

188.          जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

189.          जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागाअन कुणी चुकलं तर माफ करा.

190.          मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारणओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

191.          कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाहीडोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीतअन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.

192.          कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती कराखूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवाजर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

193.          प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजेजे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाहीतर तुम्ही चांगले आहात म्हणून 

194.          न हरतान थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

195.          कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

196.   नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाहीतोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

197.           चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतोपण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

198.          व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.

199.           विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

200.           ना कुणाशी स्पर्धा असावीना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावीफक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

201.           कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.

 

 

 

 

202.          तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

203.          प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.

204.          जेव्हा एक विज काळोख्या अंधारतूनकठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.

205.          आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

206.          आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.

207.          कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!

208.           जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

209.           माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाहीपण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

210.  सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.




211.          छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकतेतसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

212.          जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….

213.          स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग कराइतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

214.          तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.

215.          जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणेहि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

216.          तुमच्या धेय्यावरून जग तुम्हाला ओळखत असतं.

217.          स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशालाकारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

218.          यश प्राप्त करण्यासाठीयशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.

219.          खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

220.          पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तरस्वत:चा आत्मविश्वास जिंकालआणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

221.          ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

222.           तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.

223.          यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.

224.          ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.

225.          यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय”.

226.          रस्ता सापडत नसेल तरस्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

227.          विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.

228.          स्वत:वर विश्वास ठेवता पण हा यशस्वी होण्याच्या मर्गातला पहिला टप्पा आहे.

229.          अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.

230.          स्वप्न मोफतच असतातफक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….

231.          जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तरतुम्हाला कधीच हे उमजणार नाही कितुम्ही किती असामान्य आहात.

232.          काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.

233.          यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असतेपण समाधान हे महाकाठीनकारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

234.          व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.

235.          प्रत्येक पाऊल योग्य नसतेपण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.

236.          उठा आणि संघर्ष करा!

237.          कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. 

238.          मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

239.          खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.

240.          जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेलतर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतोज्यांच्यामध्ये क्षमता असते!

241.          माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

242.          कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा विजय” ठरतोपण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.

243.          संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

244.          ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसतेत्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.

245.          विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

246.          न हरतान थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नसीब सुद्धा हरत.

247.          ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

248.          आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसतेतर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.

249.          काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बागळावीविचारांवर विश्वास ठेवावा. आणि आपल्या कर्तुत्वाने ते साध्य करावे.

250.           कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं करणं” सांगत नाही.

251.          अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते.

252.           अनुभवाने एक शिकवण दिली आहेकुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.

253.          अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

254.          शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.

255.          विद्या विनयेत शोभते.

256.          ज्याचे कार्य सुंदर तो सुंदर .

257.          गरज ही ज्ञानाची जननी आहे.

258.          आळस ही एक प्रकारची आत्महत्या होय.

259.          प्रेमाने जग जिंकता येते.

260.          प्रयत्न हाच देव !     




 

261.          कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.

262.          सदाचारी माणसे नेहमी निर्भय असतात.

263.          मेणबत्ती प्रमाणे स्वत: जळून दुसर्यांना थोडा प्रकाश दिला तरी मी स्वत:ला धन्य मानीन.

264.          आपण के उपदेश करतो या पेक्षा कट आचरणात आणतो यावरच चारित्र्य अवलंबून असते.

265.          प्राप्तिच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक आहे.

266.           पायदळी चुरलेली फुले चुरनार्या  पायांना आपला सुहास अर्पण करतात.

 

 

 

 

267.          अविरत उद्योग धंदा शांती समाधानका अखंड निर्झर है|

  268.          आपल्या यशाचे मोल आपल्याला किती अडचणींशी झगडावे लागले यावरून ठरवावे.

269.          चुलीवर पाघंरुन घालण्यासारखी घोडचूक नाही.

270.          ध्येयाचा ध्यास लाभला,म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.

271.          तुम्हांला जर मित्र हवे असतील तर तुम्ही दुसर्याचे मित्र बना

272.          दोष काढ़ने सोपे पण ते सुधारणे अवघड आहे 

273.          दुसर्याला उपदेश करण्यासारखी सोपी गोष्ट नाही.

274.          उष:कालाकडे जाण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे रात्र .

275.          समोर आंधर असला तरी त्यापलीकडे प्रकाश आहे

276.          भव्य विचार हा सुगंधासारखा आहे

277.          परिस्थितीच्या आधीन होण्यापेक्षा परिस्थितीवर मत करा.

278.           कष्टाचा आवाज शब्दाच्या आवाजापेक्षा मोठा असतो

279.          विद्यार्थी हा विद्येवर चरनारा राजहंस पक्षी आहे.

280.          आईसारखे जगात दुसरे पवित्र दैवत नाही.

281.           माता ही प्रेमाची सरिता आहे.

282.          मातृभूमी हे मातेसारखेच पवित्र नि सर्वश्रेष्ठ दैवत आहे.

283.          माता,पिता,गुरु,आणि स्वदेश यांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा.

284.          निरोगी मुले ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे.

285.          जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा .

286.          मायभूमीतील मातीसुद्धा सर्व जगाहून प्रिय वाटते.

287.          माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे हा खरा मानवधर्म होय .

288.          भूतकाळासाठी रडन्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आहे.

289.          संस्कृतीचा उगम आपल्या घरापासून होतो.

290.           शस्त्रापेक्षा शब्द जपून वापराकारण शब्दांची जखम सहसा लवकर बरी होत नाही.

291.          ज्याची चांगुलपनावर श्रध्दा आहे त्याला कशाचेही भय वाटत नाही.

292.          मन विकारी झाले कि विचार गढूळ होतातविचार गढूळ झाले कि विवेक नष्ट होतोविवेक नष्ट झाला कि आचार भ्रष्ट होतात. आचारभ्रष्टाची किंमत जग दुष्टात करते.

293.          सद्ग्रंथांचे वाचन म्हणजे सदाचाराच्या मार्गाचे व उत्कर्षाचे साधन.

294.          तुमच्यावर हल्ला करणार्या शत्रूला भिऊ नकापरंतु तुमची स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध रहा.

295.           मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे श्रेष्ठ होय.

296.          नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही मिळणार नाही.

297.          सगळी नाती स्वार्थाभोवती गुंफलेली असतात. स्वार्थ संपला कि कोणतचं नातं उरत नाही.

298.          टिका आणि विरोध हीच एका समाजसुधारकास मिळालेली बक्षीसे असतात.

299.          ज्यांच्या आचारविचारांत नेहमी दुसर्यांचे हितच असते तेच खरे साधू.

300.          टाकिचे घाव सोसल्या शिवाय देवपण अंगी येत नाही.

 



Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now