सचेतन फेब्रुवारी वेळापत्रक इयत्ता – 7वी/८वी SACHETAN TIME TABLE FEBRUARY CLASS – 7,8

थीम: भाषिक कौशल्य

  1. कथा तयार करा: एका वाक्याने सुरुवात करून त्यावर इतरांनी वाक्ये जोडत कथा तयार करणे.
  2. कोडी सोडवा: ओळखीच्या आणि पुस्तकातील मराठी व इंग्रजी कोडी संकलित करून विद्यार्थ्यांपुढे मांडणे.
  3. आशुभाषण: शिक्षकांनी दिलेल्या विषयांवर भाषणाची तयारी करून मांडणे.
    उदाहरण: पर्यावरण दिन, यश, मैत्री, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, झाडे वाचवा.
    भाषणाच्या विषयांसाठी येथे स्पर्श करा –
  4. सुभाषित:
    • सुभाषिते गोळा करणे आणि वाचन करणे.
    • सूचना फलकावर दररोज नवीन सुभाषित लिहिणे.

राष्ट्रीय विज्ञान दिवस:

  1. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व समजावून सांगणे.
  2. विज्ञान प्रदर्शन आयोजित करणे.

  



इयत्ता – सातवी /आठवी

image 14
दिनांक उपक्रम लिंक
24/02/2025कथा रचणे
25/02/2025कोडी
26/02/2025आशूभाषण (उत्स्फूर्त भाषण)भाषण संग्रह
27/02/2025सुविचारसुविचार संग्रह
28/02/2025राष्ट्रीय विज्ञान दिन
image 15

CLICK HERE TO DOWNLOAD TIME TABLE PDF

LINK TO SUBMIT DAILY ACTIVITY BY HEADMASTER

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now