6th SS 1. Introduction to History and Early society 1.इतिहासाचा परिचय आणि प्राचीन समाज

इयत्ता – सहावी

विषय – समाज विज्ञान

1. अक्षरांचा परिचय नसलेल्या कालखंडाला इतिहास पूर्व काळ म्हणतात.

2. सूक्ष्म शिलायुगाला मध्य शिलायुग असे म्हणतात.

3. भारतीय उपखंडात कृषीसंबंधी सुरवातीचे अवशेष (पुरावे) मेहरगर या ठिकाणी आढळतात.

4. इतिहासाचे पितामह हिरोडोटस यांना म्हणतात.

उत्तर – इतिहासाचे तीन मुख्य कालखंडात वर्गीकरण केले आहे.

  • 1. इतिहास पूर्व काळ (Pre historic Period)
  • 2. आद्य इतिहास काळ (Proto historic Period)
  • 3. इतिहास काळ (Historic Period)

उत्तर – चाकू दगडाची धारदार पाते, मोठी दगडी उपकरणे प्राचीन शिलायुगातील मानव वापरत असे.

उत्तर – नवीन युगात मानवाने शेती करण्यास सुरुवात केली.

उत्तर – तांबे हा मानवाने विकसीत केलेला पहिला धातू होय.

उत्तर –साहित्यिक आधार आणि पुरातत्व आधार हे इतिहासाचे आधार आहेत.

उत्तर –मडक्यांचे तुकडे, नाणी, शीलालेख, स्मारक व इतर अवशेष हे पुरातत्व आधारांची उदाहरणे आहेत.

1. भारत- आमचा अभिमान
https://www.smartguruji.in/2023/06/6th-ss-textbook-solution-1india-is-our.html

4. 2. आपले गौरवशाली राज्य कर्नाटक (बेंगळुरू विभाग)
https://www.smartguruji.in/2023/06/6th-ss-textbook-solution-11-bengaluru.html

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *