पाचवी गणित सराव टेस्ट-2 5TH MATHS PRACTICE TEST-2

इयत्ता – पाचवी 

विषय – गणित

imageedit 1 6379908559%5B1%5D

 कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने (K.S.Q.A.A.C.) 2023-24 मधील राज्य अभ्यासक्रमाच्या सरकारी,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील 5वी,8वी आणि 9वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन (SA-2) आयोजित करण्यात येणार आहे.KSQAAC द्वारे आयोजित सदर मूल्यमापनाचे अंतिम वेळापत्रक कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे.तसेच या परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका देखील नुकत्याच प्रकाशित करण्यात आल्या आहेत.या प्रश्नपत्रिकावर आधारित सराव टेस्ट आम्ही देत आहोत..

1.गुणाकार करावयाच्या दोन संख्यापैकी पहिल्या संख्येला ‘गुण्य’ व दुसऱ्या संख्येला ………. असे म्हणतात.
A) गुण्य
B) गुणक
C) गुणाकार
D) बाकी
Explanation-:
2. सविताकडे 16 फुले आहेत.ती फुले दोन गटात विभागली तर प्रत्येक गटाला किती फुले मिळतील.
A) 8
B) 10
C) 16
D) 4
Explanation:
3. दिलेल्या आकृतीतील जालाकृतीपासुन खालीलपैकी ही आकृती तयार होईल.
Screenshot%202024 02 21%20084147
A) आयत
B) घन
C) शंकू
D) दंडगोल
Explanation:
4. 5 बिंदू जोडल्यास ही आकृती तयार होईल.
A) आयत
B) त्रिकोण
C) चौरस
D) पंचकोन
Explanation:
5) 5.24 या दशांश अपूर्णांकात खालीलपैकी कोणती संख्या शतांश स्थानावर आहे.
A) 0
B) 5
C) 4
D) 3
Explanation:
6. ट्रेनची सुटण्याची वेळ संध्याकाळी 6 वाजता आहे.मग रेल्वेचे घड्याळात वेळ ही असेल….
A) 12.00
B) 15.00
C) 18.00
D) 9.00
Explanation:
7.दिलेल्या आकृतीसाठी काढता येणाऱ्या सममिती अक्षांची संख्या
Screenshot%202024 02 21%20084717
A) 4
B) 8
C) 16
D) असंख्य
Explanation:
8. 1 kg = 500g+200g+………..g+100g +50g
A) 200 ग्रॅम
B) 150 ग्रॅम
C) 100 ग्रॅम
D) 250 ग्रॅम
Explanation:
9. 25 उत्तर येण्यासाठी 5 हा अंक किती वेळा पुनरावृत्तीत होतो.
A) पाच वेळा
B) चार वेळा
C) तीन वेळा
D) दोन वेळा
Explanation:
10. पुढील आकृतीतील रंगवलेला भाग दशांश अपूर्णांकात असा लिहितात.
Screenshot%202024 02 21%20085930
A) 0.3
B) 0.6
C) 0.4
D) 0.1
Explanation:
11. 1,897 या संख्येची सहस्त्र स्थानापर्यंतची अंदाजे किंमत-
A) 1800
B) 2100
C) 200 से.
D) 2000
Explanation:
12. 100 X 0 चा गुणाकार –
A) 1000
B) 100
C) 10
D) 0
Explanation:
Explanation:

निकाल

एकूण सोडवलेले प्रश्न: 0

बरोबर उत्तरे: 0

चुकीची उत्तरे: 0

टक्केवारी: 0%

इयत्ता 5वी,8वी,9वी मुल्यांकन 2024 संबंधी महत्वाच्या लिंक

helpdesk

अंतिम वेळापत्रक

5वी नमुना प्रश्नपत्रिका

8वी नमुना प्रश्नपत्रिका

9वी नमुना प्रश्नपत्रिका

5वी प्रश्नोत्तरे

8वी प्रश्नोत्तरे

9वी प्रश्नोत्तरे

मराठी व्याकरण

इंग्रजी व्याकरण

Share with your best friend :)