NEP-2020 related training for Nishta Online training for Primary & High school teachers…
NEP-2020 संबंधी इयत्ता 1 ली ते 8 वी च्या शिक्षकांसाठी गुरुचेतन व निरंतर व्यावसायिक विकास कार्यक्रमांतर्गत ज्या शिक्षकांनी अजून ट्रेनिंग पूर्ण केले नाहीत त्यांच्यासाठी Batch 2 चे नवीन मॉड्यूल उपलब्ध आहेत.
३१.12.2022 पर्यंत हे सर्व कोर्स उपलब्ध असतील.
141-EP ते 149-EP पर्यंत 9 मॉड्यूल सर्व प्राथमिक आणि हायस्कूल शिक्षकांनी पूर्ण करणे आवश्यक असून त्यानंतर आपण अध्यापन करत असलेल्या विषयांचे कोर्स पूर्ण करणे.
प्राथमिक शिक्षकांसाठी 9+6=15 –
(9 = KA_NEP_GC_141 – KA_NEP_GC_149 ) +
(6 = 150-EVS, 131-KAN, 136-MATHS, 151-EVS, 137-MATHS, 132-KAN)
हायस्कूल शिक्षकांसाठी 9+6=15 –
(9 = KA_NEP_GC_141 – KA_NEP_GC_149 )
(139-SCIENCE, 138-MATHS, 140-SOCIAL, 133-KANNADA,134-ENG, 135-HINDI)
प्रमाणपत्र (Certificate) संबंधी –
प्रत्येक कोर्स 100 कोर्स पूर्ण करणे आवश्यक..
सर्व मॉड्यूल मध्ये शेवटी Assessment देण्यात आली आहे.त्यामध्ये किमान 70 टक्के गुण मिळाल्यावरच प्रमाणपत्र येईल.
1 to 8th Class all Teacher’s Modules Quiz Answers given below
CLICK ON ATTEMPT FOR ANSWERS